शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
2
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
3
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
4
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
5
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
6
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
7
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
8
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
9
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
10
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
11
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
12
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
13
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
14
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
15
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)
16
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश
17
'देशांतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नका', भारताने दलाई लामांना पाठिंबा दिल्याने चीन संतापला
18
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!
19
मथुरा श्रीकृष्ण जन्मभूमी प्रकरण: हिंदू पक्षाला झटका, शाही ईदगाहला वादग्रस्त ढाचा घोषित करण्याची मागणी HC नं फेटाळली
20
ENG vs IND : जलद शतकी खेळीसह Jamie Smith चा पराक्रम! १४८ वर्षांत असं पहिल्यांदा घडलं

छावणीतील बंगला न. ९ देतोय बाबासाहेब आंबेडकरांच्या आठवणींना उजाळा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2022 11:58 IST

Dr. Babasaheb Ambedkar: सन १९४५ ते १९५६ पर्यंत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जेव्हा-जेव्हा औरंगाबादला येत असत त्यावेळी त्यांचे वास्तव्य बंगला नंबर ९ मध्ये असायचे.

औरंगाबाद : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांच्या औरंगाबादेत ज्ञानज्योत तेवत ठेवणाऱ्या निरंतर आठवणी आजही भीमसैनिकांसाठी तेजोमय असून, छावणीचा ९ नंबरचा बंगला आजही आठवणीला उजाळा देत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आठवणी.

सन १९४५ ते १९५६ पर्यंत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जेव्हा-जेव्हा औरंगाबादला येत असत त्यावेळी त्यांचे वास्तव्य बंगला नंबर ९ मध्ये असायचे. बंगला नं. ७ व ८ मध्ये पी.ई.एस. एज्युकेशनची स्थापना झाल्यानंतर याच बंगल्यात कॉलेज सुरुवात करण्यात आले होते, त्या वेळेस मिलिंद कॉलेजचे बांधकाम चालू होते.

- याच बंगला नंबर ९ मध्ये सरदार वल्लभभाई पटेल डॉ. बाबासाहेब यांना भेटण्याकरिता आले होते. (मराठवाडा मुक्ती संग्रामसंदर्भात )- याच बंगल्यात बाबूलाल गारोल हे बाबासाहेबांचे केस कापण्याकरिता येत असत ( छावणी वाॅर्ड क्र. १ माजी नगरसेवक संजय गारोल यांचे वडील)- छावणीतील वाॅर्ड क्र.६ मधील दंडू किशन कांबळे यांच्या घरी साहेबांचे छोटे कार्यालय होते.- शिवराम जाधव हे छावणीचे रहिवासी. त्यांनी शेवटपर्यंत बाबासाहेबांची सेवा केली. बाबासाहेबांनी स्वतः नियुक्त केलेले मिलिंद कॉलेजचे पहिले शिपाई शिवराम जाधव.- याच परिसरातील कौशल्याबाई गोरे या बाबासाहेबांच्या स्वयंपाक करायच्या.- माजी महापौर अशोक सायन्ना यादव यांचे वडील व बाबासाहेबांची चांगली ओळख. साहेबांचे त्यांच्या घरी येणे-जाणे असायचे.- माजी नगरसेवक भावश्या पैलवान हे मिलिंद कॉलेजचे बांधकाम चालू असताना साहेबांकडे काम मागण्यास गेले असता साहेबांनी त्यांची शरीरयष्टी पाहून विटा वर पोहोचविण्याचे काम दिले होते.- छावणी परिसरातील बहुतेक घराघरांत साहेबांचा संर्पक होता.- छावणी परिसरातील अनेक महिलांना मुलांच्या हॉस्टेलमध्ये स्वयंपाक करण्याचे काम दिले होते.- बंगला नंबर ९ मध्ये सायंकाळी साहेब त्यांच्या सहकाऱ्यांची बैठक घेऊन मिलिंद कॉलेजच्या बांधकामाबाबत व इतर शैक्षणिक विषयावर चर्चा करायचे.- त्या काळात मुलांना शिकवण्यासाठी पाठवा हे आवर्जून लोकांना सांगत.- गड्डी गुडम वाॅर्ड क्र. ६ छावणी येथे सार्वजनिक ठिकाणी सामाजिक मंदिर (बौद्ध विहार) चालू करा, असे सुचविले होते.- ९ नंबर बंगल्यात जवळपास २० कुटुंब वास्तव्यास आहेत. कैन्हयालाल दरक यांचा हा बंगला असल्याचे समजते.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादDr. Babasaheb Ambedkarडॉ. बाबासाहेब आंबेडकर