शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

ब्रेनडेड महिलेच्या अवयदानाने दिवाळीत इतरांच्या आयुष्यात ‘प्रकाश’

By संतोष हिरेमठ | Updated: October 24, 2022 15:53 IST

कोणाला तरी नवीन आयुष्य मिळेल, या भावनेने कुटुंबियांनी तात्काळ अवयवदानाला होकार दिला.

संतोष हिरेमठऔरंगाबाद : औरंगाबादेतील एमजीएम रुग्णालयात एका ब्रेनडेड महिलेच्या अवयवदानाची प्रक्रिया सुरु आहे. या महिलेच्या अवयवदानाने किडनी, यकृताची गरज असलेल्या रुग्णांच्या आयुष्यात दिवाळीत खऱ्या अर्थाने ‘प्रकाश’ मिळणार आहे.

जळगाव येथील ३८ वर्षीय सीमा राजेश भगत यांचा १६ ऑक्टोबर रोजी अपघात झाला होता. त्यानंतर जळगाव येथेच खाजगी रुग्णालयात महिलेवर उपचार सुरु होते. त्यांना पुढील उपचारासाठी औरंगाबादेतील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. याठिकाणी उपचार सुरु असताना त्यांना ब्रेनडेड घोषित करण्यात आले. 

यावेळी रुग्णाच्या नातेवाईकांना अवयदानासंदर्भात माहिती देण्यात आली. कोणाला तरी नवीन आयुष्य मिळेल, या भावनेने पती राजेश भगत आणि त्यांच्या कुटुंबियांनी तात्काळ अवयवदानाला होकार दिला. ‘झेडटीसीसी’चे अध्यक्ष आणि  उपअधिष्ठाता डाॅ. प्रवीण सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली एमजीएम रुग्णालयात अवयवदानाची प्रक्रिया सुरु आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादOrgan donationअवयव दान