शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

सत्ता गेल्यावर पाणीप्रश्न आठवला का?, हे भाजपाचे उल्लू बनवण्याचे धंदे; जलील यांची चपराक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2022 15:28 IST

भाजपाचे स्वतःचे पदाधिकारी,कार्यकर्ते यात सामील होण्यास साशंक होते. कारण सत्तेत असताना प्रश्न सुटले नाहीत. आता सत्ता गेल्यास मोर्चे काढायचे.

औरंगाबाद: माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी औरंगाबाद आणि जालना येथील पाणीप्रश्न हाती घेतला आहे. फुकटचे हंडे वाटून भाजपचा मोर्चा एका उत्सवासारखे झाला. शिवाय मागील काही काळांपासून सत्तेत असताना त्यांनी काहीच केले नाही, सत्तेतून बाहेर पडताच मोर्चा काढायचे, हे भाजपचे उल्लू बनवण्याचे धंदे आहेत, अशी चपराक एमआयएम खासदार इम्तियाज जलील यांनी लगावली. 

औरंगाबाद आणि जालना येथे पाणी प्रश्न पेटला आहे. दोन्ही ठिकाणी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या मोर्चाचे नेतृत्व केले. यावर औरंगाबाद एमआयएमचे खासदार जलील यांनी निशाना साधला आहे. ते म्हणाले, काही दिवसांपूर्वी शहरातून काढलेल्या जल आक्रोश मोर्चामुळे माजी मुख्यमंत्री फडणवीस पाणीप्रश्नी गंभीर असल्याचे वाटले होते. परंतु, मोर्चात फुकट हंडे वाटून माणसे बोलावली. तसेच भाजपाचे स्वतःचे पदाधिकारी,कार्यकर्ते यात सामील होण्यास साशंक होते. कारण सत्तेत असताना प्रश्न सुटले नाहीत. आता सत्ता गेल्यास मोर्चे काढायचे. पालिका, नगरसेवक, आमदार, खासदार राज्य आणि केंद्रात सत्तेत असताना हे प्रश्न का सुटत नाही. भाजपचे आंदोलन म्हणजे लोकांना उल्लू बनविण्याचे काम आहे, अशी चपराक खासदार जलील यांनी लगावली. 

इतके वर्ष सत्तेत, बाहेर पडताच आता मोर्चा येथील नागरिकांना माहिती आहे मागील तीस वर्ष यांना मतदान केले. याकाळात यांची सत्ता होती. आमदार, खासदार यांच्या बरोबर देशात आणि राज्यातही भाजपाची सत्ता राहिली. मात्र, या काळात कोणतेच प्रश्न सुटले नाहीत. आता सत्तेतून गेल्यास उत्सवासारखे मोर्चे काढायचे. पैसे देऊन, फुकट हंडे देऊन लोकं आणायची. जालन्यात इतके वर्ष दानवे खासदार, मंत्री आहेत. तरीही मोर्चा काढायचा. भाजप जर सत्तेत असताना मोर्चा काढत असेल तर आम्ही काय करायचे असा सवालही खासदार जलील यांनी केला. 

टॅग्स :Imtiaz Jalilइम्तियाज जलीलAIMIMऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAurangabadऔरंगाबाद