शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar Election 2025: बिहार निवडणुकीत प्रशांत किशोर यांच्या पक्षाला किती जागा? कुणाला बसणार फटक? समोर आला धक्कादायक सर्व्हे!
2
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीत बसण्याचा प्रयत्न; चालकाने पुढे नेली, नरेंद्र पाटील खाली पडले, दुखापत
3
मालेगाव बॉम्बस्फोट: निर्दोष मुक्तता झालेल्या प्रसाद पुरोहित यांना लष्कराने दिली बढती, कर्नल पदावर केली नियुक्ती
4
पुन्हा एकदा निराशा! गुंतवणूकदारांचे ३.२४ लाख कोटी बुडाले! 'या' कारणांमुळे बाजार धडाम
5
रोहितने ऑस्ट्रेलिया मालिकेआधी कमी केलं १० किलो वजन, फिटनेस पाहून भल्याभल्यांची 'बोलती बंद'
6
मुलीचे लग्न आहे दिवाळीत, कसं होईल ?... महिला शेतकऱ्याला अश्रू अनावर; धनंजय मुंडे म्हणाले, आक्का, सगळा खर्च माझा...
7
VLF Mobster: इतकी स्वस्त की...; 'या' स्कूटरमुळं इतर दुचाकी निर्माता कंपन्यांना फुटला घाम!
8
२० दिवस अत्यंत धोक्याचे! मंगल-हर्षल षडाष्टक योग; घात-अपघातापासून कसे वाचावे?
9
आर्यन खानच्या 'द बॅड्स ऑफ बॉलिवूड'वर संतापले समीर वानखेडे, गौरी-शाहरूख खानविरोधात मानहानीचा खटला केला दाखल
10
VIRAL : भिंतीसारखं दिसणारं घर आतून आहे आलिशान; व्हिडीओ पाहून लोक थक्क, किंमत ऐकून धक्का बसेल!
11
नवरात्र २०२५: ५ कामे अवश्य करा, नैराश्य दूर होईलच, आनंद वाटेल; भाग्योदय, घरात शुभ तेच घडेल! 
12
‘आमदार फोडण्यासाठी, शक्तीपीठ महामार्गासाठी सरकारकडे पैसे आहेत पण…’, काँग्रेसची बोचरी टीका  
13
कर्जमुक्त होणे म्हणजे आर्थिक स्वातंत्र्य नव्हे! ३० वर्षीय तरुणाची 'ती' चूक, सीएने सांगितला मोठा धोका
14
फायद्याची गोष्ट! स्टील, अ‍ॅल्युमिनियम की लोखंड... स्वयंपाकासाठी कोणतं भांडं सर्वात बेस्ट?
15
'दादा, कर्जमाफी करा ना'; अजित पवार संतापले; म्हणाले, "आम्ही काय इथे गोट्या खेळायला आलोय का?" (Video)
16
"आई माझ्या आयुष्यातली क्रिटिक...", शंतनू मोघेची प्रतिक्रिया, प्रियाच्या निधनानंतर मालिकेत कमबॅक
17
निवडणूक आयोगाने मतमोजणीबाबत घेतला मोठा निर्णय, आता पोस्टल बॅलेटनंतरच होणार EVM मधील मतांची मोजणी 
18
नाशिक होणार हायटेक सिटी! एनएमआरडीए २ हजार २३० चौ.किमीचा विकास आराखडा, सहा तालुक्यांचा समावेश
19
Navratri 2025: अष्टमी-नवमीला 'या' दिशेला दिवा लावा; अखंड दिवा लावण्याचे लाभ मिळतील 
20
सोन्याच्या दरात पुन्हा घसरण, १० ग्रॅम सोन्याची किंमत किती? चांदी महागली

भाजपने केली सेनेची कोंडी!

By admin | Updated: April 26, 2016 00:12 IST

औरंगाबाद : सातारा येथील मनपा निवडणुकीत शिवसेनेला जोरदार चपराक दिल्यानंतर आता भाजपने महापालिकेतील प्रभाग समिती निवडणुकांमध्येही सेनेची जोरदार कोंडी करणार आहे.

औरंगाबाद : सातारा येथील मनपा निवडणुकीत शिवसेनेला जोरदार चपराक दिल्यानंतर आता भाजपने महापालिकेतील प्रभाग समिती निवडणुकांमध्येही सेनेची जोरदार कोंडी करणार आहे. कमी संख्याबळ असतानाही भाजपने चार वॉर्ड समित्यांवर दावा केला आहे. या चारही समित्यांवर भाजपने वर्चस्व गाजवले तर शिवसेनेची बरीच कोंडी होणार हे निश्चित.सातारा निवडणुकीत भाजपचे शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी यांनी सेनेचा चक्रव्यूह भेदून काढला. साताऱ्यात यश मिळाल्यानंतर तनवाणी यांनी मनपात लक्ष घातले आहे. यंदा प्रथमच मनपात ९ प्रभाग समित्यांसाठी निवडणूक घेण्यात येणार आहे. त्यासाठी २६ एप्रिलपासून अर्ज वाटप सुरू होणार आहे. महापालिकेत शिवसेना-भाजपच्या संख्याबळानुसार ४ सभापतीपद भाजपकडे तर ३ सेनेच्या वाट्याला येणार आहेत. भाजपने गजानन बारवाल यांच्या अपक्ष आघाडीला सोबत घेतले आहे. सोमवारी दुपारी आ. अतुल सावे, भाजपचे शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी, सेनेचे जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, महापौर त्र्यंबक तुपे, सभागृहनेता राजेंद्र जंजाळ, नगरसेवक नंदकुमार घोडेले, उपमहापौर प्रमोद राठोड, गटनेते बापू घडामोडे यांच्या उपस्थितीत संयुक्त बैठक पार पडली. सेना-भाजप युतीमध्ये ही निवडणूक लढवणार असल्याचे उभय पक्षाच्या नेत्यांनी सांगितले. मनपाच्या निवडणुका होऊन वर्ष उलटले तरी प्रभाग समिती सभापतींची निवडणूक होऊ शकली नव्हती. ९९ वॉर्डांसाठी असलेल्या ६ प्रभागांचा विस्तार करून ११३ वॉर्डांसाठी ९ प्रभाग तयार करण्याचा निर्णय सर्वसाधारण सभेत घेण्यात आला होता.सातारा-देवळाई वॉर्डांच्या पोटनिवडणुका लागल्याने प्रभाग रचना लांबणीवर पडली होती. त्यानंतर आता प्रभाग समिती सभापतीपदासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.उद्या २६ एप्रिल रोजी अर्ज वाटप करण्यात येणार असून, २७ रोजी नामनिर्देशन पत्र स्वीकारण्यात येणार आहेत, तर २८ रोजी सकाळी १० वाजता पीठासन अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. निधी पांडे यांच्या अध्यक्षतेखाली निवडणुका होणार आहेत. भाजपच्या वतीने २, ४, ६, ७ प्रभाग समिती सभापतीची निवडणूक लढविण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. दोन समित्यांवर एमआयएम दावा करीत आहे.