शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

‘भाजप हटाव-देश बचाव’ : भाकपची आजपासून जनजागरण मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2018 00:46 IST

‘भाजप हटाव... देश बचाव’ असा नारा घेऊन १ आॅगस्टपासून भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे देशव्यापी जनजागरण मोहीम राबविण्यात येत आहे. १४ आॅगस्टपर्यंत ही मोहीम चालेल. या मोहिमेअंतर्गत औरंगाबाद जिल्ह्यातही विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले असल्याची माहिती एका पत्रपरिषदेत भाकपचे राज्य सचिव मंडळ सदस्य कॉ. राम बाहेती, जिल्हा सचिव कॉ. अश्फाक सलामी आदींनी दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : ‘भाजप हटाव... देश बचाव’ असा नारा घेऊन १ आॅगस्टपासून भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे देशव्यापी जनजागरण मोहीम राबविण्यात येत आहे. १४ आॅगस्टपर्यंत ही मोहीम चालेल. या मोहिमेअंतर्गत औरंगाबाद जिल्ह्यातही विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले असल्याची माहिती एका पत्रपरिषदेत भाकपचे राज्य सचिव मंडळ सदस्य कॉ. राम बाहेती, जिल्हा सचिव कॉ. अश्फाक सलामी आदींनी दिली.यावेळी जिल्हा सहसचिव कॉ. अभय टाकसाळ, कॉ. तारा बनसोडे, शहर सचिव कॉ. भास्कर लहाने आदींची उपस्थिती होती. या मोहिमेअंतर्गत १ आॅगस्ट रोजी जिल्हा परिषदेसमोर निदर्शने करण्यात येतील. १ ते ५ आॅगस्टपर्यंत गंगापूर तालुक्यात, ६ ला वैजापूर तालुक्यात, ७ व ८ आॅगस्ट रोजी सिल्लोड तालुक्यात, ९ व १० आॅगस्ट रोजी फुलंब्री तालुक्यात, ११ आॅगस्ट रोजी कन्नड व औरंगाबाद ग्रामीणमध्ये, तर १२ ते १४ आॅगस्टपर्यंत औरंगाबाद शहरात जथाद्वारे जनजागरण करण्यात येईल. १४ आॅगस्टला मनपा कार्यालयासमोर निदर्शने करण्यात येतील.कॉ. बाहेती म्हणाले, नरेंद्र मोदी यांच्या काळात काळा पैसा परत आलाच नाही. नोटाबंदीचे नाटक करण्यात आले. शेती क्षेत्राचे बेहाल करण्यात आले. विम्याचे पैसे अंबानीला देण्यात आले. बेरोजगार तरुणांची क्रूर चेष्टा करण्यात आली. दलित - अल्पसंख्याकांवर अन्याय, अत्याचार वाढले. पत्रकारांवरील हल्ले वाढले. महिलांवरसुध्दा कमालीचे अत्याचार वाढले. धर्मांध, फॅसिस्ट, कॉर्पोरेट उद्योगाला खैरात वाटणारे हे सरकार पायउतार होणे आवश्यक आहे. म्हणून ही मोहीम आम्ही हाती घेतली आहे.

टॅग्स :BJPभाजपाAurangabadऔरंगाबाद