ग्रामसेवक गावात उपस्थित राहत नसल्याने प्रशासक बी. एन. काळोखे यांना गावाच्या विकासात्मक कामाबाबत निर्णय घेता येत नाहीत. त्यामुळे प्रशासक काळोखे यांनी गटविकास अधिकारी यांच्याकडे ग्रामसेवकांना गावात उपस्थित राहण्याची विनंती केली आहे.
भायगांवचे ग्रामसेवक गैरहजर, विकासकामे रखडली
By | Updated: December 5, 2020 04:02 IST