शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
3
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
4
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
5
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
6
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
7
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
8
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
9
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
10
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
11
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
12
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
13
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
14
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
15
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
16
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
17
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
18
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
19
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
20
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!

आचार्य आर्यनंदी महाराज सभागृहाचे भूमिपूजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2017 00:22 IST

येथील १००८ आदिनाथ दिगंबर जैन मंदिर परिसरात उभारण्यात येणाºया आचार्य आर्यनंदी मुनी महाराज यांच्या सभागृहाचे भूमिपूजन बाल ब्रम्हचारी सुनीता दिदी यांच्या सानिध्यात संपन्न झाले.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : येथील १००८ आदिनाथ दिगंबर जैन मंदिर परिसरात उभारण्यात येणाºया आचार्य आर्यनंदी मुनी महाराज यांच्या सभागृहाचे भूमिपूजन बाल ब्रम्हचारी सुनीता दिदी यांच्या सानिध्यात संपन्न झाले.यावेळी सभागृहाच्या बांधकामास आ. तान्हाजी मुटकुळे यांनी पाच लाख रुपये निधी दिला. सभागृहाचे भूमिपूजन नरेंद्र चंद्रकांत दोडल यांच्या हस्ते करण्यात आले. सदर कार्यक्रमास स्वरुपचंद परतवार, रत्नदिपक सावजी, राजकुमार बडजाते, प्रवीण झांजरी, कुलभूषण संघई, शरद सोवितकर, पवन बुर्से, मनोज बुर्से, केशवराव वरवंटे, रवि अलोने, उमेद सोवितकर, सुशील मरळे, अरविंद कंदी, प्रवीण कंदी, संतोष परतवार, अमोल संघई, चंद्रशेखर कान्हेड, दिलीप कान्हेड, दीपक परभणकर, प्रदीप दोडल, जीवन घोडके, प्रेमचंद जोगे, हेमा रवणे, शांताबाई महाजन, दिलीप संघई, उदय सोवितकर, शांतीलाल बडजाते आदी उपस्थित होते. सभागृहाच्या बांधकामासाठी सकल जैन समाजबांधवांनी आर्थिक सहकार्य करण्याचे आवाहन वंदना सोवितकर, निलिमा वरवंटे, नारायणराव सोनटक्के यांनी केले.