शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यासाठी १९ इनोव्हा मागवल्या, डिझेल भरायला गेल्या आणि पाणी भरून आल्या...
2
" हा तर गमावलेली राजकीय स्पेस मिळवण्याचा प्रयत्न, यांना मराठी भाषेशी…’’, ठाकरे बंधूंच्या एकत्र मोर्चाची भाजपाकडून खिल्ली
3
जगन्नाथ रथयात्रेत मोठी घटना टळली! १८ हत्तींचे नेतृत्व करणाराच हत्ती बिथरला, अन्...
4
चीनमध्ये गाढवे का गायब होत आहेत? ५८,००० कोटी रुपयांचा व्यवसाय संकटात? काय आहे प्रकरण?
5
Maharashtra Politics : "मला खूप आनंद झाला, सुरुवात चांगली झाली"; ठाकरे बंधूंच्या एकत्र मोर्चावर मनसे नेत्याने स्पष्टच सांगितलं
6
Rohit Pawar: ठाकरे बंधू एकत्र येत असतील तर...; रोहित पवारांचं सूचक ट्वीट!
7
₹२ च्या मजुरीपासून ते ₹२००० कोटींच्या मालक; पद्मश्री मिळवणाऱ्या अकोल्याच्या कल्पना सरोज यांचा कसा होता प्रवास
8
"मराठी माणसाच्या हितासाठी..." मनसे प्रमुख राज ठाकरेंचा संजय राऊतांना फोन, काय झाला संवाद?
9
मोठी बातमी! हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात ठाकरे बंधू एकत्र येणार, मुंबईत एकच मोर्चा काढणार, संजय राऊत यांची घोषणा
10
Sonam Raghuvanshi : आरोपींनी पोलिसांसमोर गुन्हा कबुल केला, पण न्यायाधीशांसमोर वेगळंच सांगितलं; राजा रघुवंशी प्रकरणात नवा ट्विस्ट
11
नोएल टाटांनी करुन दाखवलं! अशी कामगिरी करणारा टाटा ग्रुप पहिलाच भारतीय ब्रँड; दुसरा-तिसरा कोण?
12
Mumbai: पालकांनो लक्ष द्या! १ जुलैपासून तुमच्या मुलांना घ्यायला व सोडवायला शाळेची बस न येण्याची शक्यता
13
...म्हणून मुलांना जन्म देण्यास टाळाटाळ करताहेत भारतीय जोडपी, समोर आलं धक्कादायक कारण
14
मराठी समाज विभागलाय, मुंबईत उत्तर भारतीय महापौर बनवण्याची हीच वेळ; सुनील शुक्लानं मांडलं गणित
15
Harjit Kaur: दुचाकीवरून आले अन् धाडधाड गोळ्या झाडल्या, कुख्यात गुन्हेगाराच्या आईची भररस्त्यात हत्या
16
ट्रेनच्या तिकिटांपासून ते ATM मधून पैसे काढण्यापर्यंत; १ जुलैपासून बदलणार तुमच्या पैशांशी निगडित 'हे' ६ नियम
17
पुण्यातील महिलेला ५ कोटींची पोटगी मिळालेली; NRI च्या भानगडीत पडली आणि...
18
Maratha Reservation Supreme Court: मराठा आरक्षणावर आता जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात सुनावणी
19
शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, Sensex १५० अंकांनी वधारला; Tata Motors, Reliance, HCL Tech मध्ये तेजी
20
Prada : कोल्हापुरी चप्पलसाठी संभाजीराजे मैदानात; फेसबुक पोस्ट करुन केली मोठी मागणी

खडसेंसह राज्यमंत्र्यांना खंडपीठाची नोटीस

By admin | Updated: December 18, 2015 00:18 IST

औरंगाबाद : औरंगाबाद खंडपीठाचे न्या. आर.एम. बोर्डे आणि न्या. ए.आय.एस. चिमा यांनी जळगावचे पालकमंत्री एकनाथ खडसे, नगर विकास राज्यमंत्री यांना नोटिसा बजाविण्याचा आदेश दिला.

औरंगाबाद : जळगाव येथील फुले मार्केटमधील गाळ्यांबाबत दाखल जनहित याचिकेच्या अनुषंगाने औरंगाबाद खंडपीठाचे न्या. आर.एम. बोर्डे आणि न्या. ए.आय.एस. चिमा यांनी जळगावचे पालकमंत्री एकनाथ खडसे, नगर विकास राज्यमंत्री यांना नोटिसा बजाविण्याचा आदेश दिला. पुढील सुनावणी नाताळाच्या सुटीनंतर होईल. या याचिकेत खडसे यांना व्यक्तिश: प्रतिवादी करण्यात आले आहे. फुले मार्केटमधील ९ गाळ्यांसंदर्भात दाखल जनहित याचिका आणि जळगावच्या महापौर राखी सोनवणे व उपमहापौर सुनील महाजन यांनी दाखल केलेल्या याचिकांची गुरुवारी एकत्रित सुनावणी झाली. फुले मार्केटमधील ६५१ गाळ्यांचा भाडेपट्टा (लीज) ३० मे २०१२ रोजी संपला. म्हणून मुंबई प्रांतिक मनपा कायद्याच्या कलम ८१ (ब) नुसार मनपा आयुक्तांनी गाळे रिकामे करण्याचा आदेश दिला. या आदेशाविरुद्ध गाळेधारकांनी जळगाव न्यायालयात धाव घेतली. मात्र, न्यायालयाने ३० डिसेंबर २०१३ रोजी त्यांच्याविरुद्ध निकाल दिला. त्याविरुद्ध गाळेधारकांनी खंडपीठात याचिका दाखल केली. ती खंडपीठाने ८ मे २०१५ रोजी फेटाळली. तसेच या आदेशाविरुद्धची पुनर्विलोकन