शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

'पार्ट टाईम जॉब' च्या मेसेजवर विश्वास, टिसीएसची कर्मचारी ४ लाख रुपये गमावून बसली

By सुमित डोळे | Updated: October 12, 2023 13:33 IST

तीन दिवसांमध्ये सायबर गुन्हेगारांनी तब्बल ४ लाख रुपये उकळले.

छत्रपती संभाजीनगर : टेलिग्राम ॲपवर 'पार्ट टाईम जॉब' चा आलेल्या मेसेज वर विश्वास ठेवून टिसीएसमध्ये उच्चशिक्षित कर्मचारी चार लाख रुपयांना फसली. सायबर गुन्हेगारांनी तीला विविध कारणे सांगत अवघ्या तीन दिवसांमध्ये ही रक्कम उकळली. याप्रकरणी बुधवारी बेगमपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

पहाडसिंगपुऱ्यात कुटूंबासह राहणारी ३० वर्षीय नेहा (नाव बदलले आहे) टिसीएस कंपनीत कामाला आहे. काही दिवसांपुर्वी टेलिग्राम ॲपवर तिला ऑनलाईन पार्टटाईम जॉब संदर्भात मेसेज प्राप्त झाला होता. तिने त्यावर रिप्लाय केला. त्यानंतर प्रिसमा शाहु नामक तरुणीने तिच्यासोबत संपर्क केला. www.eplatformworkz.net संकेतस्थळावर लॉग इन करण्यास सांगून ५ हजार रुपयांची गुंतवणूक करण्यास सांगितले. त्यानंतर संकेतस्थळावर रेटिंग पूर्ण करुन पैसे मिळतील, असेही आश्वासन दिले.

रक्कम दिसून मायनसमध्ये जायची२७ मे रोजी नेहा ने पैसे भरुन रेटिंग देणेही सुरू केले. त्यानुसार त्या संकेतस्थळावरीलच आयडी मध्ये पैसे जमा झाल्याचे दिसत होते. मात्र, तत्काळ ते कमी होत होते. तिला दोन दिवसांनी पुन्हा एका एजंटने संपर्क साधत रक्कम मायनसमध्ये असल्याने २० हजार रुपये भरण्यास सांगितले. रेटिंगच्या कामात उणिवा सांगून पैसे कमी करत असल्याचेही सांगत गेले. नेहा त्यांच्या जाळ्यात अडकल गेली व तीन दिवसांमध्ये सायबर गुन्हेगारांनी तब्बल ४ लाख रुपये उकळले. तिने याप्रकरणी पहिले सायबर पोलिसांकडे अर्ज केला. त्याच्या पाच महिन्यानंतर याप्रकरणी बेगमपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस निरीक्षक रामेश्वर गाडे याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबादcyber crimeसायबर क्राइम