शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

बेगमपुरा पोलिसांचा कुंटणखान्यावर छापा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2018 1:31 AM

आसेफिया कॉलनी येथील छुप्या पद्धतीने चालणा-या कुंटणखान्यावर बेगमपुरा पोलिसांनी छापा मारून कुटंणखाना चालविणा-या ३८ वर्षीय महिलेला अटक केली

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : आसेफिया कॉलनी येथील छुप्या पद्धतीने चालणा-या कुंटणखान्यावर बेगमपुरा पोलिसांनी छापा मारून कुटंणखाना चालविणा-या ३८ वर्षीय महिलेला अटक केली असून, तिच्या ताब्यातून तीन मोबाईल, निरोध पाकिटांसह १३ हजार ५०० रुपयांचा माल जप्त केला आहे.सदर महिला ग्राहक उपलब्ध करून खोली व महिला पुरविण्याचे काम करीत होती. ग्राहकांकडून १,५०० रुपये घेऊन इतर महिलेकडून वेश्या व्यवसाय करून घेत होती. महिलेला त्या बदल्यात ५०० रुपये देत होती. कुंटणखान्यावर एका महिलेसह ती पोलीस छाप्यात आढळूनआली.पोलीस निरीक्षक राजश्री आडे, फौजदार राहुल रोडे, शेख शमा,देवा सूर्यवंशी, सपकाळ, पाठक,धुंदळे यांनी हा छापा मारला. याप्रकरणी बेगमपुरा पोलीस ठाण्यात पिटा अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.‘त्या’ आंटीची न्यायालयीनकोठडीत रवानगीबेगमपुरा पोलिसांनी जयभवानी, आसेफिया कॉलनी येथील देह व्यापाराच्या केंद्रावर छापा मारून आंटीसह एका महिलेला ताब्यात घेतले होते. ‘त्या’ आंटीला मंगळवारी (दि.२०) न्यायालयात हजर करण्यात आले असता तिची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्याचाआदेश देण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक राजश्री आडे यांनी दिली.