शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

काळजी घ्या, डोळे येण्यासह ‘डेंग्यू’चा ताप वाढला

By संतोष हिरेमठ | Updated: August 11, 2023 15:32 IST

जून, जुलैपाठोपाठ ऑगस्ट महिन्यातही जिल्ह्यात डेंग्यूच्या रुग्णांचे निदान होत आहे.

छत्रपती संभाजीनगर : डोळे येण्यासह डेंग्यूच्या साथीचेही संकट आरोग्य यंत्रणेपुढे उभे राहिले आहे. जून, जुलैपाठोपाठ ऑगस्ट महिन्यातही जिल्ह्यात डेंग्यूच्या रुग्णांचे निदान होत आहे. शहरापेक्षा ग्रामीण भागातच रुग्णांचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणा अधिक दक्ष झाली आहे. डेंग्यूच्या तापापासून दूर राहण्यासाठी नागरिकांनी पुरेशी काळजी घेण्याचे आवाहन तज्ज्ञांनी केले आहे.

याकडे करू नका दुर्लक्ष- ताप. डेंग्यूचे हे सर्वांत सामान्य लक्षण आहे.- उलट्या, मळमळ, वेदना, पुरळ.- गंभीर लक्षणांमध्ये पोट दुखणे, उलट्या होणे, हिरड्या आणि नाकातून रक्त येणे.- थकवा, अस्वस्थ वाटणे, चिडचिड होणे.

ऑगस्ट महिन्यात आतापर्यंत किती रुग्ण ?ऑगस्ट महिन्यात आतापर्यंत डेंग्यूच्या ७ रुग्णांचे निदान झाले आहे. यात कन्नड येथे २, पैठण येथे ४ आणि सिल्लोड येथे एका रुग्णाचे निदान झाले. सुदैवाने शहरात या महिन्यात आतापर्यंत एकही डेंग्यू रुग्ण आढळून आला नाही.

साथ नाही, तुरळक रुग्णजुलै महिन्यात डेंग्यूच्या रुग्णांची संख्या काहीशी वाढली होती. मात्र, सध्या जिल्ह्यात डेंग्यूची साथ नाही. तुरळक रुग्ण आहेत.- रवींद्र ढोले, जिल्हा हिवताप अधिकारी

जुलै महिन्यात कुठे किती डेंग्यू रुग्ण?तालुका ----रुग्णऔरंगाबाद-५फुलंब्री-३गंगापूर-२कन्नड-२खुलताबाद-८पैठण-१सिल्लोड-५वैजापूर-१छत्रपती संभाजीनगर शहर (मनपा) १४एकूण-४१ 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादHealthआरोग्य