शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC Exam 2025: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश, एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली! आयोगाकडून नवीन तारीख जाहीर
2
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!
3
IND vs PAK : भारत-पाक लढाई अन् 'गन' सेलिब्रेशनचा वाद! पाकिस्तानी फलंदाजानं घेतलं धोनी-कोहलीचं नाव
4
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल
5
'मोदी-पुतीन यांच्यात चर्चा नाही, नाटो प्रमुख खोटं बोलताहेत'; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं, "बोलताना जरा..."
6
"मंत्र्यांच्या दौऱ्यामुळे सरकारचे पंचनाम्याऐवजी राजशिष्टाचाराकडे लक्ष"; शरद पवारांनी शासनाला दिला सल्ला
7
VIDEO: पाकिस्तानच्या मंत्र्यांची 'आंतरराष्ट्रीय' फजिती, AI वर भाषण देताना अनेक उच्चार चुकले
8
“ओबीसी आरक्षण टिकवण्यासाठी आम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा करणार आहोत, विजय मिळवणार”: छगन भुजबळ
9
PM मोदींशी १ तास नेमकी काय चर्चा झाली? CM फडणवीसांनी दिली सगळी माहिती; म्हणाले, “कर्जमाफी...”
10
“CM फडणवीसांनी शेतकऱ्यांसाठी दिल्लीतून भरीव पॅकेज घेऊनच यावे, अन्यथा तेथेच थांबावे”: सपकाळ
11
PPF, SSY आणि SCSS च्या व्याजदरांमध्ये वाढ होणार? कोट्यवधी अल्पबचतधारकांना उत्सुकता
12
फक्त 1999 रुपये EMI...! बाइक सोडून थेट कारच खरेदी करतायत लोक, Maruti नं 5 दिवसांत विकल्या 80000 कार
13
Sonam Wangchuk: थेट सोनम वांगचूक यांना अटक, लडाख हिंसाचार प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई
14
७ महिन्यातील सर्वात मोठी घसरण! गुंतवणूकदारांचे ६.६५ लाख कोटी पाण्यात, तब्बल १५४ शेअर्स नीचांकीवर
15
'क्रू २' ची तयारी सुरू! करीना कपूर-क्रिती सनॉन-तब्बू सुपरहिट त्रिकुट पुन्हा दिसणार का?, जाणून घ्या याबद्दल
16
Latur: 'मला वाचवा', आयुष्य संपवायचं म्हणून तरुणीने पाण्यात उडी मारली अन् पुन्हा जगण्याची इच्छा झाली
17
बँकिंग क्षेत्राला हादरवणारी बातमी! ३८ भारतीय बँकांचा डेटा लीक; पगार ट्रान्सफर, लोनचे हफ्ते सगळेच...
18
मुंबईत बेकायदेशीर भाडे आकारणाऱ्या अ‍ॅप-आधारित टॅक्सी, रिक्षा आणि वाहनांवर कारवाईचा बडगा
19
जीएसटी कपातीचा उलटा फेरा! वह्या, पुस्तके महागणार; शिक्षणासोबत काय खेळ केला पहा...
20
सिमेंटची गोणी ४२५ वरून ३७५ रुपयांवर! पण, कंपन्या करू शकतात चलाखी? ग्राहकांना लाभ मिळणार का?

‘बाप्पा’, पुढच्या वर्षी लवकर या..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2016 03:06 IST

आज मंगरुळपीर, मानोरा, अनसिंग येथे विसर्जन; गणरायाला भावपूर्ण निरोप, कुठेही अनुचित प्रकार नाही.

वाशिम, दि. १५- मांगल्य, पावित्र्य आणि उत्साहाचे प्रतीक असणार्‍या गणरायाला जिल्ह्यात दोन टप्प्यात निरोप देण्यात येणार असून, पहिल्या टप्प्यात गुरुवारी वाशिम, रिसोड व कारंजा शहरात उत्साह व शांततेत विसर्जन झाले. ढोल-ताशांच्या निनादात व ह्यगणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर याह्ण, अशा जयघोषात बुद्धीदाता, विघ्नहर्ता गणरायाला शहरवासीयांनी जड अंतकरणाने निरोप दिला. ह्यगणपती बाप्पाह्णच्या घोषणांनी वत्सगुल्म नगरी दुमदुमून गेली होती. ५ सप्टेंबरला वाजत गाजत बाप्पांचे शहरात आगमन झाले होते. विनायकाच्या या उत्सवामुळे मागील १0 दिवसांपासून शहरातील वातावरण मंगलमय झाले होते. गुरुवारी गणेश भक्तांनी या बाप्पाला निरोप दिला. सुरुवातीपासूनच ढोल-ताशांचा जल्लोष, उत्साहात नाचणारी भक्तमंडळी, गणेशोत्सव मंडळाचे लेजिम पथक, आखाड्याच्या लाठय़ाकाठय़ा खेळणार्‍या तरुणांच्या थरारक कवायती आणि ढोल-ताशांच्या धुमधडाक्यात एका मागोमाग गणेश मंडळे मिरवणुकीत सहभागी झाली होती.