शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
4
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
5
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
6
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
7
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
8
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
9
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
10
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
11
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
12
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
13
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
14
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
15
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
16
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
17
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
18
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
19
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
20
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 

तान्ह्या बाळासह मातेचा तिसऱ्या मजल्यावरून पडून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2018 20:33 IST

प्रसुतीसाठी जालन्याहून आईवडीलाकडे आलेल्या ३० वर्षीय विवाहीतेचा तान्ह्या बाळासह तिसऱ्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला. ही झाल्याची घटना उल्कानगरीत येथे आज सकाळी ८.३० वाजता घडली.

औरंगाबाद : प्रसुतीसाठी जालन्याहून आईवडीलाकडे आलेल्या ३० वर्षीय विवाहीतेचा तान्ह्या बाळासह तिसऱ्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला. ही झाल्याची घटना उल्कानगरीत येथे आज सकाळी ८.३० वाजता घडली. रोहिणी राहुल भंडारी (३०)असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. तर तान्ह्या बाळाचे नामकरण झाले नव्हते.  

फौजदार बाळासाहेब आहेर यांनी सांगितले की, रोहिणीचा विवाह जालना येथील राहुल भंडारी यांच्यासोबत झाला होता. भंडारी यांचा जालन्यात कापडाचा व्यवसाय असून, गत दिड महिन्यापूर्वीच पहिली प्रसुती असल्याने रोहिणी माहेरी आली होती. उल्कानगरी परिसरातील मुथा कॉम्प्लेक्स येथे त्या वडील चंद्रकांत तातेड यांच्याकडे राहत होत्या. आज सकाळी ८.३० च्या दरम्यान कॉम्प्लेक्सच्या बाहेर काही तरी पडल्याचा आवाज झाल्याने तेथील रहिवासी बाहेर आले असता त्यांना रोहिणी त्यांच्या मुलासह बेशुद्ध अवस्थेत खाली पडल्याली दिसली. यानंतर इमारतीमधील शेजाऱ्यांनी ही माहिती रोहिणीच्या वडिलांना दिली. रोहिणीला व बाळाला खाजगी दवाखान्यात दाखल केले असता डॉक्टरांनी दोघानाही तपासून मृत घोषित केले. फौजदार बाळासाहेब आहेर यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. रोहिणीने आत्महत्या केली की ती टेरेसवरून पडली याविषयी उलगडा झालेला नव्हता. या विषयी जवाहरनगर पोलीस आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

टॅग्स :Deathमृत्यूWomenमहिलाAurangabad city policeऔरंगाबाद शहर पोलीस