शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

भारीच! विद्यापीठात पहिल्यांदाच चार वर्षांचा ऑनर्स पदवी अभ्यासक्रम

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2025 19:29 IST

बी.एस्सी. इलेक्ट्रॉनिक्स, डाटा सायन्स, बीसीएचा समावेश, मानव्यशास्त्र विषयातही ’ऑनर्स’ कोर्स

छत्रपती संभाजीनगर : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात नवीन शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने चार वर्षांचा पदवी ‘ऑनर्स’ कोर्स यंदा सुरू होत आहेत, अशी माहिती प्रकुलगुरु डॉ.वाल्मिक सरवदे यांनी दिली. या विद्यार्थ्यांना दोन सेमिस्टर प्रत्यक्ष नामांकित कंपनीत काम करण्याची संधी मिळणार असून, त्यांना छात्रवृत्तीही देण्यात येणार आहे.

नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाप्रमाणे व्यवसायाभिमुख चार वर्षीय पदवी अभ्यासक्रम २०२५-२६ या शैक्षणिक वर्षापासून सुरू करण्यात येत आहेत. यामध्ये ’ॲप्रेंटिसशिप एम्बेडेड डिग्री प्रोग्राम’ (एईडीपी) हा चार वर्षाचा पदवी अभ्यासकम असणार आहे. कुलगुरु डॉ. विजय फुुलारी यांच्या अध्यक्षतेखाली ९ मे रोजी झालेल्या विद्या परिषद बैठकीत बी.एस्सी. (ऑनर्स) इंडस्ट्रीयल इलेक्ट्रॉनिक्स, बी.एस्सी (ऑनर्स) डाटा सायन्स, बीसीए (ऑनर्स) व बीए मानसशास्त्र (ऑनर्स) या अभ्यासक्रमांना मंजुरी दिली होती. बी.एस्सी. डेटा सायन्सला ३० तर उर्वरीत तीन अभ्यासक्रमांना प्रत्येकी ४० जागा असणार आहेत. या कोर्ससाठी बारावी विज्ञान, कला व वाणिज्य उत्तीर्ण विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी इलेक्ट्राॅनिक्स, संगणकशास्त्र, व्यवस्थापनशास्त्र व मानसशास्त्र विभागाशी संपर्क साधावा, असे पदव्युत्तर विभागाचे उपकुलसचिव माधव वागतकर यांनी कळविले आहे.

नामांकित कंपन्यांसोबत सामंजस्य करारया चारही अभ्यासक्रमांसाठी नामांकित कंपन्यासोबत सामंजस्य करार केले आहेत. तसेच या कंपन्यांचे प्रत्यक्ष कामकाज अनुभवही विद्यार्थ्यांना घेता येणार आहे. ‘इलेक्ट्रॉनिक्स’ कंपन्यांमध्ये देवगिरी इलेक्ट्रॉनिक्स, सिमेन्स, सीटीआर ॲन्युफॅक्चरिंग, एन्ड्रेस हौजर, व्हेरॉक, स्टारलाईट, व्हिडोओकॉन, धूत ट्रान्समिशन, क्रिश ऑटोमेशन, फ्लॅश इलेक्ट्रानिक्स, रोजन बर्गर, ॲडोनीस, रेल्कॉन हायोसंग एक्सीटॉनिक या कंपन्यांचा समावेश आहे.

नोकरी, रोजगार देणारे अभ्यासक्रमपदवी, पदव्युत्तर पदवी घेतल्यानंतरही रोजगाराच्या संधी न मिळालेल्या पदवीधरांची संख्या वाढते आहे. या पार्श्वभूमीवर ’मल्टीपल एन्ट्री व मल्टीपल एक्झिट’ या तत्त्वावर सुरू होणारे हे चारही अभ्यासक्रम शंभर टक्के रोजगार व स्वयंरोजगाराची हमी देणारे असणार आहेत.- डॉ. वाल्मिक सरवदे, प्रकुलगुरू

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादEducation Sectorशिक्षण क्षेत्र