शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

‘लोकमत विंटर’धमाका योजनेतील विजेत्यांना बक्षीस वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2018 00:08 IST

बहुचर्चित ‘लोकमत विंटर धमाका’तील विजेत्यांना एका भव्य कार्यक्रमात ‘लोकमत भवन’ परिसरात मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वाटप करण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : बहुचर्चित ‘लोकमत विंटर धमाका’तील विजेत्यांना एका भव्य कार्यक्रमात ‘लोकमत भवन’ परिसरात मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वाटप करण्यात आले.औरंगाबाद-जालना-बीड जिल्ह्यांतून प्राप्त हजारो प्रवेशिकांमधून भाग्यवान विजेत्यांची लकी ड्रॉद्वारे निवड करण्यात आली होती. ‘लोकमत’तर्फे वाचकांसाठी नेहमीच विविध उपक्रम, बक्षीस योजना राबविण्यात येतात. अशीच एक भव्य बक्षीस योजना ‘लोकमत विंटर धमाका’ राबविण्यात आली.१ डिसेंबर २०१७ ते ११ मार्च २०१८ या कालावधीत घेण्यात आलेल्या या योजनेत १०० कूपन्स प्रकाशित करण्यात आली होती. त्यापैकी ७५ कूपन्स प्रवेशिकेवर चिकटवून हजारो वाचकांनी या योजनेत सहभाग नोंदविला.हजारो प्रवेशिकांमधून लकी ड्रॉद्वारे विजेत्यांना आज औरंगाबाद जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष जगन्नाथ काळे, महेश आॅटोचे संचालक अजय गांधी, भाग्यविजयचे विजय चाटोरीकर, सामाजिक कार्यकर्ते नरेश भालेराव आदी मान्यवरांच्या हस्ते प्रथम बक्षीस हीरो मोटारसायकल, द्वितीय बक्षीस टीव्हीएस स्कूटी पेप, तृतीय बक्षीस सुदर्शन सोलार वॉटर हिटर, चतुर्थ बक्षीस गोवा टूर, पाचवे बक्षीस इलेक्ट्रिकल गिझर व सहावे बक्षीस इंडक्शन कुकर देण्यात आले.याप्रसंगी ‘लोकमत’च्या वतीने मान्यवरांचे स्वागत ‘लोकमत’चे सहायक उपाध्यक्ष संदीप विश्नोई, संपादक सुधीर महाजन, प्रमोद मुसळे यांच्या हस्ते करण्यात आले.

टॅग्स :Lokmat Eventलोकमत इव्हेंटAurangabadऔरंगाबादLokmatलोकमत