शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादचा आकाश भारतीय तलवारबाजी संघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2018 00:42 IST

औरंगाबाद येथील प्रतिभावान खेळाडू आकाश कल्याणकर याची इटली येथे १ ते १० एप्रिलदरम्यान होणाऱ्या जागतिक कॅडेट व ज्युनिअर आंतरराष्ट्रीय तलवारबाजी स्पर्धेसाठी भारताच्या संघात निवड झाली आहे. याआधीही आकाश कल्याणकर याने बँकॉक येथील आंतरराष्ट्रीय तलवारबाजी स्पर्धेत आपला ठसा उमटवला आहे.

औरंगाबाद : औरंगाबाद येथील प्रतिभावान खेळाडू आकाश कल्याणकर याची इटली येथे १ ते १० एप्रिलदरम्यान होणाऱ्या जागतिक कॅडेट व ज्युनिअर आंतरराष्ट्रीय तलवारबाजी स्पर्धेसाठी भारताच्या संघात निवड झाली आहे. याआधीही आकाश कल्याणकर याने बँकॉक येथील आंतरराष्ट्रीय तलवारबाजी स्पर्धेत आपला ठसा उमटवला आहे.भारतीय संघात निवड झालेल्या आकाश कल्याणकर याने याआधी राष्ट्रीय स्पर्धेत चार व २२ राज्यस्तरीय स्पर्धांत एकूण १८ पदकांची लूट केली आहे. त्याला शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त डॉ. दिनेश वंजारे यांचे मार्गदर्शन लाभले आहे. या यशाबद्दल एमजीएम संस्थेचे सचिव अंकुशराव कदम, संस्कार ज्युनिअर महाविद्यालयाच्या संचालिका डॉ. अपर्णा कक्कड, डॉ. प्रवीण सूर्यवंशी, गिरीश गाडेकर, राज्य संघटनेचे सचिव डॉ. उदय डोंगरे, प्राचार्य सविता नरवाडे, प्रशासक सुषमा मोहिते, अनिकेत जोशी, शरद पवार, भारत कल्याणकर आदींनी अभिनंदन केले आहे.