शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादचे नरवडे, कांबळे, नीलवंत, भारसाखळे राज्य अ‍ॅथलेटिक्स संघटनेच्या उपसमितीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2018 01:03 IST

महाराष्ट्र राज्य अ‍ॅथलेटिक्स संघटनेची उपसमिती नुकतीच जाहीर झाली आहे. त्यात मराठवाड्यातील कमांडर विनोद नरवडे, पंकज भारसाखळे, डॉ. दयानंद कांबळे, प्राचार्य शशिकला निलवंत व प्रा. बाबू यादव यांचा या समितीत समावेश करण्यात आला आहे. मुंबई येथे नुकत्याच झालेल्या राज्य संघटनेच्या बैठकीत अध्यक्ष आॅलिम्पियन आदिल सुमारीवाला यांनी ही उपसमिती जाहीर केली.

औरंगाबाद : महाराष्ट्र राज्य अ‍ॅथलेटिक्स संघटनेची उपसमिती नुकतीच जाहीर झाली आहे. त्यात मराठवाड्यातील कमांडर विनोद नरवडे, पंकज भारसाखळे, डॉ. दयानंद कांबळे, प्राचार्य शशिकला निलवंत व प्रा. बाबू यादव यांचा या समितीत समावेश करण्यात आला आहे.मुंबई येथे नुकत्याच झालेल्या राज्य संघटनेच्या बैठकीत अध्यक्ष आॅलिम्पियन आदिल सुमारीवाला यांनी ही उपसमिती जाहीर केली. त्यात कमांडर विनोद नरवडे, बाबू यादव यांची शिस्तपालन समितीत, पंकज भारसाखळे यांची मॅरेथॉन व रोड रेस नियोजन समितीत, डॉ. दयानंद कांबळे यांची तांत्रिक समितीत, तर प्राचार्य शशिकला निलवंत यांची महिला समितीवर नेमणूक करण्यात आली आहे. विनोद नरवडे यांना अनेक मॅरेथॉन स्पर्धा यशस्वी करण्याचा अनुभव आहे, तर पंकज भारसाखळे हे एक उत्तम संघटक म्हणून गणले जातात. दयानंद कांबळे यांचा तांत्रिक बाबीत हातखंडा आहे, तर महिला खेळाडूंच्या समस्या दूर करण्यासाठी प्राचार्य शशिकला निलवंत यांची निवड करण्यात आली आहे. बाबू यादव हे जालना जिल्हा अ‍ॅथलेटिक्स संघटनेचे सचिव आहेत. या निवडीबद्दल राज्य अ‍ॅथलेटिक्स संघटनेचे उपाध्यक्ष व जिल्हा संघटनेचे अध्यक्ष श्रीकांत जोशी, कार्याध्यक्ष डॉ. रंजन बडवणे, उपाध्यक्ष मोहन मिसाळ, सचिव डॉ. फुलचंद सलामपुरे, कोषाध्यक्ष प्राचार्य बाबूराव गंगावणे यांनी अभिनंदन केले आहे.

टॅग्स :Sportsक्रीडाAurangabadऔरंगाबाद