शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादकरांनो काळजी घ्या ! आज तब्बल १०३ कोरोना रुग्णांची वाढ, सध्या १७४ रुग्णांवर उपचार सुरु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2022 20:47 IST

Corona Virus in Aurangabad: शहराच्या एका टोकापासून तर दुसऱ्या टोकापर्यंतच्या भागांत नवे रुग्ण सापडले आहे

औरंगाबाद : औरंगाबादेत पुन्हा एकदा कोरोनाचा ( Corona Virus In Aurangabad )  उद्रेक पहायला मिळत असून, जिल्ह्यात मंगळवारी तब्बल १०३ नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली. नव्या रुग्णांमध्ये सर्वाधिक ८७ रुग्ण हे शहरातील आहे. तर ग्रामीण भागातील १६ रुग्णांचा समावेश आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख ४६ हजार २०९ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले. जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १ लाख ५० हजार ३९ झाली आहे. आतापर्यंत एकूण ३६५६ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या १७४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

शहराच्या एका टोकापासून तर दुसऱ्या टोकापर्यंतच्या भागांत नवे रुग्ण सापडले आहे. त्यामुळे संपूर्ण शहराला कोरोनाने पुन्हा स्वत:च्या विळख्यात घेण्यास सुरुवात केली आहे. दिवसभरात २४ रुग्ण बरे होऊन घरी परतले. यात महापालिकेच्या हद्दीतील २० आणि ग्रामीण भागातील ४ रुग्णांना सुटी देण्यात आली.

मनपा हद्दीतील रुग्णएन- तीन येथे ३, एन-दोन येथे १, एन-पाच येथे १, एन-४ येथे १, पडेगाव १, मुजीब कॉलनी १, एनआरएच वसतिगृह परिसर १, चेतनानगर १, टिळकनगर २, बन्सीलालनगर १, हर्सुल १, वेदांतनगर १, कांचनवाडी १, देवाळाई २, दर्गा रोड १, बीड बायपास १, बायजीपुरा १, उत्तमनगर १, शिवाजीनगर १, टि.व्ही. सेंटर १, सिल्क मिल्क कॉलनी १, उस्मानपुरा १, म्हाडा कॉलनी १, वेदांतनगर २, अरिहंतनगर १, न्यू बालाजीनगर १, कांचनवाडी २, शांतीनाथ हाऊसिंग सोसायटी १, सुतगिरीणी चौक १, मिलीट्री हॉस्पीटल १, अन्य ५१

ग्रामीण भागातील रुग्णऔरंगाबाद तालुका २, फुलंब्री १, गंगापूर ३, कन्नड ७, वैजापूर २, पैठण १

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबाद