शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
5
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
6
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
7
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
8
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
9
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
10
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
11
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
12
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
13
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
14
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
15
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
16
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
17
Operation Sindoor Live Updates: नागरोटा येथे लष्कराच्या तळावर गोळीबार, १ जवान जखमी
18
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
19
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video
20
Act of War: 'यापुढे कुठलाही दहशतवादी हल्ला हा देशाविरोधातील युद्ध मानलं जाणार’, केंद्र सरकारचा मोठा निर्णय

औरंगाबादेत उच्चांकी १,७९१ कोरोना रुग्णांची वाढ, २६ जणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 13:38 IST

corona patients rises in Aurangabad जिल्ह्यात रुग्णांची संख्या आता ७० हजार ५५१ झाली आहे, तर आतापर्यंत ५६ हजार १३८ रुग्ण कोरोनामुक्त झाले.

ठळक मुद्दे ग्रामीण भागांत पाचशेवर रुग्ण जिल्ह्यात १२,९४९ रुग्णांवर उपचार सुरू

औरंगाबाद : जिल्ह्यात मंगळवारी कोरोनाच्या नव्या रुग्णांसह मृत्यूच्या संख्येने एका दिवसातील नवा उच्चांकी आकडा गाठला. दिवसभरात तब्बल १,७९१ नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली आणि ६३६ जणांना सुटी देण्यात आली, तर २४ तासांत औरंगाबाद जिल्ह्यातील २५ आणि अन्य जिल्ह्यातील एका रुग्णाचा मृत्यू झाला. जिल्ह्यात सध्या १२,९४९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

जिल्ह्यात रुग्णांची संख्या आता ७० हजार ५५१ झाली आहे, तर आतापर्यंत ५६ हजार १३८ रुग्ण कोरोनामुक्त झाले. आजपर्यंत १,४६४ रुग्णांचा मृत्यू झाला. नव्याने आढळलेल्या १,७९१ रुग्णांत मनपा हद्दीतील १,२५३, तर ग्रामीण ५३८ रुग्णांचा समावेश आहे. मनपा हद्दीतील ४६६ आणि ग्रामीण १७०, अशा ६३६ रुग्णांना सुट्टी देण्यात आली.

उपचार सुरू असताना देभेगाम-कन्नड येथील ७० वर्षीय पुरुष, विवेकानंदनगरातील ७० वर्षीय महिला, चंद्रनगर, सिडको येथील ६३ वर्षीय पुरुष, कन्नड येथील ६५ वर्षीय महिला, पडेगाव येथील ६९ वर्षीय महिला, शाहबाजार येथील ६२ वर्षीय पुरुष, जामाडी येथील ६८ वर्षीय महिला, एन-९ येथील ५८ वर्षीय पुरुष, गारखेडा येथील ८५ वर्षीय पुरुष, पैठण येथील ७२ वर्षीय महिला, शिरसागाव, कन्नड येथील ८० वर्षीय पुरुष, स्नेहनगर, सिल्लोड येथील ३७ वर्षीय महिला, हडकोतील ७४ वर्षीय पुरुष, त्रिवेनीनगर, रोशनगेट येथील ५२ वर्षीय पुरुष, पानदरिबा येथील ७२ वर्षीय महिला, भीमनगर-भावसिंगपुरा येथील ६२ वर्षीय पुरुष, भाजीमंडी रोड येथील ६३ वर्षी पुरुष, खुलताबाद येथील ३५ वर्षीय पुरुष, सिद्धार्थनगर, एन-१२ येथील ६९ वर्षीय पुरुष, शिवाजीनगरातील ६० वर्षीय पुरुष, एमआयटी हाॅस्पिटल परिसरातील ७० वर्षीय पुरुष, गुलमंडी येथील ८३ वर्षीय पुरुष, संत ज्ञानेश्वरनगरातील ५० वर्षीय पुरुष ,कृपामयी हाॅस्पिटल परिसरतील ४५ वर्षीय पुरुष, सिंधी कॉलनीतील ७४ वर्षीय पुरुष आणि जालना जिल्ह्यातील ५८ वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला.

मनपा हद्दीतील रुग्णऔरंगाबाद १०, नारळीबाग ३, सिडको ८, सातारा परिसर २५, हडको २, भानुदास नगर १, जयश्री कॉलनी १, बीड बायपास १७, एमआयडीसी चिकलठाणा ३, पुंडलिक नगर १६, मुकुंदवाडी १३, जालान नगर १, एन-२ येथे २५, हर्सूल ९, पद्मपुरा ७, दशमेश नगर २, आदिनाथ नगर २, बन्सीलाल नगर ५, गारखेडा २५, श्रीनिकेतन कॉलनी १, कैलास नगर ४, सिडको १, विशाल नगर २, रेल्वे स्टेशन स्टाफ १, टी पाँईट हर्सूल ६, मयूर पार्क ११, राज नगर ३, पैठणगेट ३, नागेश्वरवाडी २, शारदा कॉलनी १, अमृत रेसिडेन्सी १, खडकेश्वर ६, खोकडपुरा १, कांचनवाडी २, सुमित्रा कॉलनी १, उस्मानपूरा १३, शिवाजी नगर ११, नागेश नगर १, विटखेडा २, उल्कानगरी २१, बसैये नगर २, विठ्ठल नगर ४, काल्डा कॉर्नर ३, एन-५ येथे ११, एन-११ येथे ७, सिडको गजानन मंदिर १, एन-८ येथे १७, चिकलठाणा १३, एन-७ येथे १३, आविष्कार कॉलनी १, जाधववाडी १२, केंब्रीज जैन पब्लिक शाळेजवळ १, कासलीवाल तारांगण २, ज्योतीनगर ३, विष्णूनगर ६, एन-९ येथे ११, स्नेहनगर १, कटकट गेट २, जय भीम नगर २, संघर्ष नगर १, ब्रिजवाडी २, जय भवानीनगर १२, कामगार चौक १, एन-४ येथे १४ , गजानन नगर १०, मेहेर नगर २, नूपूर अपार्टमेंट १, गुरुदत्त नगर १, राम नगर ५, एकनाथनगर २, हनुमान नगर ८, विजयनगर १, तिरुपतीनगर १, बुद्धनगर १, शांतिनिकेतन कॉलनी ३, हनुमान चौक १, साहस सोसायटी २, विश्वभारती कॉलनी १, एन-६ येथे १२, सारंग सोसायटी २, खिंवसरा पार्क २, बाळकृष्णनगर १, नेहरूनगर १, शिवनेरी नगर १, गजानन कॉलनी १, कासारी बाजार १, रोकडिया हनुमान कॉलनी १, बालाजी नगर ५, देवगिरी कॉलनी २, संजयनगर २, बेगमपुरा ६, समर्थ नगर १०, पहाडसिंगपूरा ३, अजब नगर ३, समता नगर ६, जय हिंद कॉलनी १, मछली खडक २, वेदांतनगर ३, छावणी ४, श्रेय नगर १, राजा बाजार ३, दर्गा रोड २, पन्नालाल नगर १, संजीवनी चिल्ड्रेन हॉस्पिटल १, उदय कॉलनी १, श्रेयनगर १, त्रिमूर्ती चौक २, वेदांत नगर २, वर्धमान रेसिडेन्सी १, अंबिकानगर १, तापडिया नगर ३, सूतगिरणी चौकी १, टाऊन सेंटर १, न्यू हनुमान नगर २, म्हाडा कॉलनी ६, उत्तरा नगरी ३, प्रकाशनगर १, श्रीकृष्णनगर १, एन-१ येथे ५, एन-३ येथे २, गणपती मंदिराजवळ १, मकई गेट १, साईनगर ३, म्हाडा कॉलनी मूर्तिजापूर २, मिलेनिअम पार्क १, न्यू एसटी कॉलनी १, क्रीडा संकुलाजवळ १, टिळकनगर १, शास्त्रीनगर १, एशियन हॉस्पिटल १३, धूत हॉस्पिटल १, नंदनवन कॉलनी ३, शिवशंकर कॉलनी ३, काल्डा कॉर्नर १, सारा गार्डन १, जटवाडा रोड १, एन-१२ येथे ६, ब्रिजलालनगर १, ममतानगर १, एसबीओ स्कूल १, चेतक घोडा १, लेबर कॉलनी १, विभागीय आयुक्त कार्यालय १, सारा हार्मोनी १, नक्षत्रवाडी ३, सिल्कमिल कॉलनी १, सैनिक विहार ३, यशवंतनगर १, एसआरपीएफ कँम्प ४, एन्ड्युरन्स कंपनी १, देवळाई रोड ५, देवळाई परिसर २, साकार सृष्टी २, पीडब्लूडी क्वार्टर १, सरस्वती कॉलनी १, देवानगरी २, एकनाथनगर २, हायकोर्ट कॉलनी ८, देव इंद्रायणी सोसायटी १, कासलीवला मार्वल १, सराफा गल्ली १, शहागंज १, भारत नगर १, होनाजीनगर ३, टी. व्ही. सेंटर ४, राधास्वामी कॉलनी १, सिंधी कॉलनी १, एसटी कॉलनी अयोध्यानगर १, मयूर टेरेस १, न्यू बायजीपुरा १, नारेगाव १, नाथनगर १, सुवर्णानगर १, एमएसईबी क्वार्टर मिलकॉर्नर ३, ईएसआयसी हॉस्पिटल २, शिवेश्वर कॉलनी १, भारत मातानगर १, नवनाथ नगर १, नवजीवन कॉलनी ५, पवननगर १, अशोकनगर १, सिद्धार्थनगर १, घाटी २, वानखेडेनगर १, मयूरनगर ७, न्यु हनुमाननगर १, व्यंकटेशनगर २, रेणुकानगर १, छत्रपती शिवाजी कॉलनी १, गादिया विहार १, संभाजी नगर २, तोरणागड म्हाडा कॉलनी १, सेवन हिल १, भावसिंगपुरा १, राधास्वामी कॉलनी १, यादव नगर १, एकतानगर १, न्यू मोंढा १, सुदर्शन नगर १, पडेगाव १, रामकृपा कॉलनी ३, गुलमंडी कॉर्नर २, पैठण रोड २, म्हाडा कॉलनी बाबा पेट्रोल पंप १, देवगिरी व्हॅली १, अमृत साई प्लाझा रेल्वे स्टेशनरोड १, केळी बाजार २, रचनाकार कॉलनी १, पुष्पनगरी ३, जुना मोंढा १, सहकार नगर २, न्यू श्रेय नगर १, कासलीवाल पूरम १, रामलाल कॉलनी १, संग्राम नगर २, झांबड इस्टेट १, मनजित नगर १, जोहरी वाडा गुलमंडी १, कोंकणवाडी १, समर्थन कॉलनी १, शहानूरवाडी १, देशमुख नगर १, गुलमोहर कॉलनी १, विकासनगर १, अन्य ५१६‍ग्रामीण भागातील रुग्णपिसादेवी २, सिल्लोड २, तिसगाव १, बजाजनगर ७, बोरगाव १, पैठण १, बाळापूर १, शेंद्रा एमआयडीसी ४, कन्नड ३, सिल्लोड २, वैजापूर १, फुलंब्री १, पिशोर १, सातारा गाव १, वडगाव २, रांजणगाव ४, सिडको महानगर ५, वाळूज २, संभाजी पार्क २, वळदगाव १, वांजरवाडी ३, तिसगाव १, पिसादेवी २, सारा परिवर्तन सावंगी १, एकलेहरा १, करमाड १, मिटमिटा १, कापसवाडी १, अन्य ४८३

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबाद