शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

लग्नाची मागणी केल्याने प्रेयसीचा डोक्यात दगड घालून खून; देवळाई खून प्रकरणाचा झाला उलगडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2019 14:52 IST

मंगळवारी देवळाई परिसरात अनोळखी महिलेचा मृतदेह असल्याची माहिती चिकलठाणा पोलिसांना मिळाली.

औरंगाबाद : शहरालगतच्या देवळाई परिसरात मंगळवारी (दि.२९ ) सायंकाळी गोदावरी गणेश खलसे या विधवा महिलेचा मृतदेह आढळून आला होता. या खुनाचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे. संजय निंभोरे (वय २३,मिसारवाडी ) असे आरोपीचे नाव असून त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी देवळाई परिसरात अनोळखी महिलेचा मृतदेह असल्याची माहिती चिकलठाणा पोलिसांना मिळाली. त्यावरून सहायक पोलीस निरीक्षक सत्यजित ताईतवाले कर्मचाऱ्यांसह दाखल झाले. अर्धनग्न अवस्थेतील महिलेचा मृतदेह विद्रूप करण्यात आल्याचे दिसले. पोलिसांनी गोदावरी गणेश खलसे (३३, रा. हनुमाननगर, गल्ली नंबर ४) अशी मृत महिलेची ओळख पटवली. त्या २६ जानेवारीपासून बेपत्ता होत्या.

यानंतर तपासाला वेग देत सहायक निरीक्षक सत्यजीत ताईतवाले आणि कर्मचाऱ्यानी मध्यऱात्री तीन वाजता संजय निंभोरे यास ताब्यात घेतले. आरोपी संजय आणि मृत गोदावरी या सिडको एन १ येथील एका बुक बायंडींग कंपनीत कामाला होते. या दरम्यान त्यांचे प्रेम संबंध निर्माण झाले. यातूनच गोदावारीने लग्नाची मागणी केल्याने तिचा खून केल्याची कबुली आरोपी संजयने दिली आहे.

लग्नाची मागणी केल्याने खून २६ जानेवारीला संजयने गोदावरीला दुचाकीवरून साई टेकडीकडे आणले. येथे गोदावरी, मला जगायचं नाही. मला मारून टाक नाहीतर मी आत्महत्या करते' असे म्हणाली. यावर आत्महत्या केल्यास आपल्याला जबाबदार धरण्यात येईल असे वाटून संजय घाबरला. यामुळे संजयने गोदावरीच्या डोक्यात दगड घालून तिचा खून केला.ओळख पटू नये म्हणून तिचा चेहरा विद्रूप केला.असा कबुली जबाब आरोपीने दिला आहे.