शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

Aurangabad Corona Virus News : लॉकडाऊन कधी लागणार ? मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाकडे व्यापाऱ्यांचे लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 14:06 IST

संपूर्ण लॉकडाऊनमध्ये ऑनलाइन विक्री- खरेदी बंद करण्यात यावी, यासही ७२ संघटनेच्या अध्यक्ष व सचिवांनी ही मागणी उचलून धरली.

औरंगाबाद : लॉकडाऊन संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सोमवारी काय निर्णय घेतात याकडे शहरातील व्यापाऱ्यांचे लक्ष लागले आहे.

कोरोनाचे वाढती रुग्ण संख्या लक्षात घेता मुख्यमंत्र्यांनी संपूर्ण लॉकडाऊनचा निर्णय घेतला तरच व्यापारी त्यास पाठिंबा देतील, असा निर्णय शनिवारीच महाराष्ट्र चेंबरच्या राज्यव्यापी बैठकीत घेण्यात आला होता. मात्र, रविवारी मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊन संदर्भात काहीच निर्णय घेतला नाही. सोमवारी निर्णय घेण्यात येईल, अशा बातम्या आल्याने सायंकाळी व्यापारी वर्गात नाराजीचा सूर व्यक्त केला जात होता. उद्या मुख्यमंत्री जो निर्णय घेतील त्यानंतर महासंघ दुकाने उघडण्यासंदर्भात पुढील निर्णय घेईल, अशी माहिती अध्यक्ष जगन्नाथ काळे यांनी दिली.

ऑनलाइन बैठक नंतर निवेदनआज जिल्हा व्यापारी महासंघाची सकाळी ११ वाजता ऑनलाइन बैठक रविवारी सकाळी पार पडली. यात अध्यक्ष काळे यांनी महाराष्ट्र चेंबरच्या बैठकीत काय निर्णय झाला त्याची माहिती दिली. राज्य सरकार जर संपूर्ण लॉकडाऊन करणार असेल तरच व्यापाऱ्यांनी पाठिंबा द्यावा नसता दुकाने उघडावीत, असा निर्णय घेण्यात आला. संपूर्ण लॉकडाऊनमध्ये ऑनलाइन विक्री- खरेदी बंद करण्यात यावी, यासही ७२ संघटनेच्या अध्यक्ष व सचिवांनी ही मागणी उचलून धरली. यानंतर एक महासंघातर्फे निवेदन तयार करण्यात आले व जिल्हाधिकाऱ्यांना ऑनलाइन पाठविण्यात आले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबाद