शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबाद मध्य निवडणूक निकाल: शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात 'भगवा' परतला; प्रदीप जैस्वालांनी विजय खेचून आणला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2019 19:14 IST

 Aurangabad Central Vidhan Sabha Election Results 2019: Pradeep Jaiswal vs Naser Siddiqi vs Amit Bhuigal

शिवसेनेच प्रदीप जैस्वाल यांनी ८२२१७ मते घेत औरंगाबाद मध्य मतदारसंघात शानदार विजय संपादित केला. त्यांनी एमआयएमच्या नासेर सिद्दिकी ६८, ३२५ आणि वंचित बहुजन आघाडीच्या अमित भुईगळ २७३०२ यांच्या प्रभावाचा धक्का दिला. 

२०१४ मध्ये औरंगाबाद मध्य विधानसभा मतदारसंघ एमआयएमने शिवसेनेच्या प्रदीप जैस्वाल यांच्याकडूनच हिसकावून घेतला होता. यंदा विजयाचे सातत्य कायम ठेवण्यासाठी एमआयएमने जोरदार कंबर कसली होती. तर एमआयएमच्या ताब्यात गेलेला आपला बालेकिल्ला परत  घेण्यासाठी शिवसेना चुरशीने सरसावली होती. 

अपेक्षेप्रमाणे सेना उमेदवार प्रदीप जैस्वाल यांचा थेट मुकाबला एमआयएमच्या नासेर सिद्दिकी यांच्याशी झाला. परंतु,राष्ट्रवादीचे कदीर मौलाना व वंचित बहुजन आघाडीचे अमित भुईगळ यांनीही जैस्वाल यांना कडवे आव्हान दिले. ते किती मत घेणार यावर त्यांच्या विजयाचे गणित होते. मात्र, सेना-भाजप युतीचे अधिकृत उमेदवार प्रदीप जैस्वाल यांच्यासाठी किशनचंद तनवाणी यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. यामुळे मतविभाजनाचा मोठा धोका टळून जैस्वाल यांचा विजय मोकळा झाला, असा दावा युती कडून करण्यात आला होता. हा दावा जैस्वाल यांच्या दणदणीत विजयाने बरोबर ठरल्याचे आता दिसत आहे. 

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019aurangabad-central-acऔरंगाबाद मध्यPradeep Jaiswalप्रदीप जैस्वालShiv SenaशिवसेनाAIMIMऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन