शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
2
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू
3
IND vs ENG : बुमराह एकटा नडला! फिल्डिंगवेळी गडबड घोटाळा; ओली पोपच्या सेंच्युरीसह दुसरा दिवस इंग्लंडचा
4
इराणवर मोठा हल्ला; इस्रायलने पुन्हा खामेनेईंचे कमांडर मारले; अणुशास्त्रज्ञाचाही मृत्यू
5
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
6
बुमराहचा मोठा पराक्रम! इंग्लंडच्या मैदानात पाकच्या वसीम अक्रमच्या विक्रमाला लावला सुरुंग
7
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
8
मोठा खुलासा! राजाचा मृतदेह घरी आणण्यापासून ते अंत्यविधीपर्यंत प्रत्येक क्षणाची खबर सोनमला देत होता राज कुशवाहा अन्... 
9
१४ वर्षांनी लहान असणाऱ्या तरुणाच्या प्रेमात पडली ४५ वर्षांची महिला, पतीला असं संपवलं की कुणाला संशयही आला नाही!
10
"पिक्चर अभी बाकी है…!"; 2029 मधील आपल्या भूमिकेबद्दल नेमकं काय म्हणाले नितिन गडकरी?
11
Superb! पंतच्या खेळीवरील गावसकरांची कमेंट चर्चेत; आधी 'स्टुपिड' म्हणत काढली होती 'अक्कल' (VIDEO)
12
युद्धाच्या सावटाखाली इराण, खामेनेई यांनी निवडले तीन संभाव्य उत्तराधिकारी, पण मुलाचे नाव नाही!
13
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
14
गोदाम फोडणाऱ्या दोघांना अटक; अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, लातूर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
15
मौसम मस्ताना..! जसप्रीत बुमराहनं पहिल्याच षटकात सलामीवीर Zak Crawley चा केला 'करेक्ट कार्यक्रम'
16
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
17
कुपवाडजवळ पावणेबारा लाखांची दारू पकडली, आटपाडीच्या दोघांना अटक, स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई
18
रिलायन्स दरोड्यातील प्रिन्सकुमारला अटक; डेहराडून कारागृहातून ताबा, साथीदारांना दुचाकी पुरवली
19
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
20
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ

ईडब्ल्यूएस प्रवर्गातील उमेदवारांना दोन आठवड्यांपर्यंत नियुक्ती न देण्याचे खंडपीठाचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2020 12:23 IST

महावितरणने घेतलेल्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाल्यानंतर याचिकाकर्त्यांची नावे निवड यादीमध्ये आली.

ठळक मुद्देमहावितरणमधील  २ हजार उपकेंद्र सहायक भरती प्रकरण

औरंगाबाद : याचिकाकर्त्या एसईबीसी प्रवर्गातील  (मराठा ) उमेदवारांपेक्षा कमी गुणवत्ता असणाऱ्या ईडब्ल्यूएस  प्रवर्गातील उमेदवारांना उपकेंद्र सहायक पदावर  दोन आठवड्यांपर्यंत नियुक्ती न देण्याचे अंतरिम आदेश  न्या. एस. व्ही. गंगापूरवाला आणि न्या. एस. डी. कुलकर्णी यांनी महावितरणला सोमवारी दिले.

महावितरणने २ हजार  उपकेंद्र सहायक पदांसाठी जाहिरात दिली होती. याचिकाकर्ते तसेच इतर उमेदवारांनी एसईबीसी प्रवर्गातून अर्ज केले होते. महावितरणने घेतलेल्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाल्यानंतर याचिकाकर्त्यांची नावे निवड यादीमध्ये आली. मराठा प्रवर्गाला दिलेले एसईबीसी आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने स्थगित केले.  त्यामुळे महावितरणने एसईबीसीच्या जागा सोडून इतरांना नियुक्ती आदेश देण्याचे जाहीर केले. याचिकाकर्ते आर्थिक मागास प्रवर्गातून नियुक्तीसाठी पात्र असताना व त्यांना तसा अधिकार असताना त्यांच्यापेक्षा कमी गुणवत्ता असणाऱ्या  उमेदवारांच्या कागदपत्रांची  पडताळणी करण्यात आली. म्हणून याचिकाकर्त्यांनी ॲड. अमोल चाळक पाटील यांच्यामार्फत याचिकेद्वारे सदरील प्रक्रियेला आव्हान दिले. महावितरणचे धोरण राज्य शासनाने घेतलेल्या निर्णयाचे उल्लंघन करणारे आणि  भारतीय संविधानातील कलम १४ चे उल्लंघन करणारे आहे. महावितरणमार्फत आर्थिक मागास प्रवर्गाचा लाभ देऊन याचिकाकर्त्यांची नियुक्ती करण्यात आल्यास ते एसईबीसी प्रवर्गाचा दावा सोडण्यास तयार आहेत, असे म्हणणे मांडले.

टॅग्स :Aurangabad High Courtऔरंगाबाद खंडपीठAurangabadऔरंगाबाद