शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

बदलापूर घटनेच्या निषेध आंदोलनात ठाकरेसेनेने फोडले टरबूज, बांगडया फेकल्या

By संतोष हिरेमठ | Updated: August 21, 2024 16:45 IST

महिला आंदोलकांनी पायांनी टरबूज तुडवत केली जोरदार घोषणाबाजी

छत्रपती संभाजीनगर : बदलापूर येथे झालेल्या घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी आज क्रांती चौक येथे शिवसेनेतर्फे (उद्धवजी बाळासाहेब ठाकरे) निदर्शने करण्यात आली. यावेळी टरबूज फोडून आणि बांगड्या फेकून निषेध करण्यात आला.

चिमुकल्या मुलींवर शाळेत अत्याचाराची घटना बदलापूर येथे उघडकीस आली आहे. यामुळे काल मंगळवारी बदलापूर येथे नागरिकांनी संबंधित शाळेत निदर्शने केली, तसेच रेल्वे स्टेशन बंद करून नागरिकांनी आक्रोश व्यक्त केला. दरम्यान, या घटनेचा सर्व स्तरातून निषेध व्यक्त करण्यात येत आहे. राजकीय पक्षांनी देखील आरोपीस कडक शिक्षेची मागणी केली आहे. आज सकाळी या प्रकरणी ठाकरे गटाच्या शिवसनेने क्रांती चौकात आंदोलन केले. राज्यातील वाढत्या गुन्हेगारीस गृहमंत्री जबाबदार असल्याचा आरोप करत आंदोलकांनी देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. आक्रमक आंदोलकांनी राज्यातील कायदा सुव्यवस्था बिघडल्याच्या घोषणा देत टरबुज फोडत आणि बांगड्या फेकत या घटनेचा निषेध केला. यावेळी उद्धवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे, महानगरप्रमख राजू वैद्य ,शहरप्रमुख विजय वाघचौरे,  विश्वनाथ स्वामी, राजू शिंदे, बाळासाहेब गायकवाड आदी उपस्थित होते. यावेळी जोरदार घोषणा देत या घटनेचा निषेध करण्यात आला. टरबूज फेकण्यात आली. महिलांनी पायांनी टरबूज तुडवली

टॅग्स :AurangabadऔरंगाबादShiv Senaशिवसेना