शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

कच-याच्या धुराने अस्थमाच्या रुग्णांमध्ये वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2019 22:16 IST

औरंगाबाद : शहरात वर्षभरापासून निर्माण झालेल्या कचराकोंडीमुळे सर्रास कचरा जाळण्याचा प्रकार होत आहे. त्यामुळे अस्थमाच्या रुग्णसंख्येत वाढ झाल्याची माहिती ...

औरंगाबाद : शहरात वर्षभरापासून निर्माण झालेल्या कचराकोंडीमुळे सर्रास कचरा जाळण्याचा प्रकार होत आहे. त्यामुळे अस्थमाच्या रुग्णसंख्येत वाढ झाल्याची माहिती श्वसन व छातीविकार तज्ज्ञ डॉ. बालाजी बिरादार यांनी रविवारी दिली.शहरातील विविध भागांत गेली काही महिने दिवस-रात्र क चरा जाळण्यावर भर देण्यात आला. त्यामुळे शहरातील प्रदूषणात भर पडली. त्याबरोबर अस्थमाच्या रुग्णांनाही त्याचा त्रास सहन करावा लागला. धुरामुळे रुग्णांच्या संख्येत वाढ झाली.

विशेषत: लहान मुलांना धुराचा सर्वाधिक त्रास होत आहे. वाहनांतील धूर हा वेगळा असतो. त्याचप्रमाणे लाकूड जाळणे आणि कचरा जाळणे यातून निर्माण होणारा धूरही हा भिन्न असतो. कचºयात प्लास्टिकचा समावेश असतो. त्यामुळे त्यातून निर्माण होणार धूर अधिक घातक ठरू शकतो. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना नाकाला रुमाल बांधला पाहिजे. अस्थमाच्या रुग्णांना व्यायाम करताना पुरेशी काळजी घेतली पाहिजे, असे डॉ. बिरादार म्हणाले.

टॅग्स :Healthआरोग्यAurangabadऔरंगाबाद