शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

वाळूज उद्योनगरीत शस्त्रास्त्रासह दोघेजण जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2019 23:17 IST

वाळूज उद्योनगरीत घातक शस्त्राचा धाक दाखवत दहशत निर्माण करुन लुटमार करणाऱ्या दोघा सराईत गुन्हेगारांना एमआयडीसी वाळूज पोलिसांनी सोमवारी मध्यरात्री बजाजनगरात जेरबंद केले.

वाळूज महानगर : वाळूज उद्योनगरीत घातक शस्त्राचा धाक दाखवत दहशत निर्माण करुन लुटमार करणाऱ्या दोघा सराईत गुन्हेगारांना एमआयडीसी वाळूज पोलिसांनी सोमवारी मध्यरात्री बजाजनगरात जेरबंद केले. या दोघांच्या ताब्यातून एक एअरगन, धारदार तलवार व स्कुटी जप्त करण्यात आली आहे.

वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्याचे डीबी पथक सोमवारी रात्री ११.१५ वाजेच्या सुमारास परिसरात गस्तीवर होते. दरम्यान, बजाजनगरातील मोहटादेवी चौकात दोन संशयित तरुण तलवार घेऊन स्कुटीवर फिरत असल्याची माहिती खबऱ्याने फौजदार राहुल रोडे याना दिली. त्यानंतर गस्तीवरील पथकाने मोहटादेवी चौकात संशियतांना पकडण्यासाठी सापळा रचला. काही वेळानंतर संशयित तरुण काळ्या रंगाच्या स्कुटीवर बजाजनगरातून सिडको वाळूजमहानगरातील उद्यानाकडे जाताना दिसून आले. पथकाने स्कुटीस्वारास थांबण्याचा इशारा केला असता त्यांना पाठीमागे बसलेल्या तरुणाकडे धारदार तलवार दिसली.

पथकाने चोहोबाजुने नाकाबंदी करुन दोघांना रात्री १२ वाजेच्या सुमारास शिताफीने जेरबंद केले. या दोघांची कसून चौकशी केली असता राहुल अशोक धोत्रे (२२ रा. जयभवानी चौक, बजाजनगर) तर सनी राजु कुल्ते (१८ रा. बेगमपुरा) अशी त्यांची नावे सांगितली. राहुल धोत्रेकडून तीन फुट लांबीची धारदार तलवार तर सनी कुल्तेच्या ताब्यातून एअरगन जप्त करण्यात आली. तसेच स्कुटीही (एम.एच.२०, एफ.बी.१५३१) जप्त करण्यात आली.

दोघेही सराईत गुन्हेगारराहुल धोत्रे व सनी कुल्ते हे दोघे सराईत गुन्हेगार आहे. वाळूज औद्योगिक परिसरात रात्रीच्या धारदार शस्त्राचा धाक दाखवून कामगार व व्यवसायिकांना लुटत असल्याची कबुली दोघांनी पोलिसांना दिली. बजाजनगरात १२ मार्चला दोघांनी गजानन सोनवणे (२८) या वडापाव विक्रेत्यास मारहाण केली होती. तसेच त्याची हातगाडी पलटी केल्यामुळे उकळते तेल अंगावर पडुन सोनवणे भाजला होता.

टॅग्स :Waluj MIDCवाळूज एमआयडीसीCrime Newsगुन्हेगारी