शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

अभियांत्रिकीची पहिली फेरी जाहीर; विद्यापीठातील प्रवेश सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2019 00:30 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील पदव्युत्तर, अभियांत्रिकी, आयटीआय अभ्यासक्रमांच्या पहिल्या फेरीतील प्रवेशाला गुरुवारपासून सुरुवात झाली. तर अकरावीची पहिली फेरी शुक्रवारी जाहीर होणार आहे. तंत्रनिकेतनची पहिली फेरी १६ जुलै रोजी जाहीर होईल.

ठळक मुद्देमिशन अ‍ॅडमिशन : अकरावीची आज जाहीर होणार पहिली फेरी; आयटीआय प्रवेशाला सुरुवात

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील पदव्युत्तर, अभियांत्रिकी, आयटीआय अभ्यासक्रमांच्या पहिल्या फेरीतील प्रवेशाला गुरुवारपासून सुरुवात झाली. तर अकरावीची पहिली फेरी शुक्रवारी जाहीर होणार आहे. तंत्रनिकेतनची पहिली फेरी १६ जुलै रोजी जाहीर होईल.- अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी जाहीर झाल्यानंतर गुरुवारपासून पहिल्या फेरीतील प्रवेशाला सुरुवात झाली आहे. औरंगाबाद शहरातील शासकीय अभियांत्रिकी, औषधनिर्माण आणि तंत्रनिकेतन महाविद्यालयात अ‍ॅडमिशन रिपोर्टिंग सेंटर (एआरसी) उभारण्यात आले आहे. याठिकाणी प्रवेशनिश्चिती करावी लागणार आहे. प्रवेशनिश्चिती १५ जुलैपर्यंत करता येणार आहे. मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्यात विविध ठिकाणी एआरसी केंद्र उभारण्यात आले आहेत.- डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील विविध विभागांतील पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या रखडलेल्या प्रवेश प्रक्रियेला गुरुवारी मुहूर्त लागला. विविध विभागांनी घेतलेल्या प्रवेश परीक्षांनुसार प्रवेशाची पहिली यादी जाहीर केली. यानुसार विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यास सुरुवात केली. पहिल्या फेरीनंतर रिक्त राहिलेल्या जागांवर प्रवेशाची दुसरी फेरी जाहीर केली जाणरा आहे.- राज्यातील महानगरपालिका क्षेत्रात अकरावी प्रवेशाची प्रक्रिया केंद्रीय पद्धतीने करण्यात येत आहे. या प्रवेशाच्या नोंदणीनंतर पहिली गुणवत्ता यादी शुक्रवारी (दि.१२) जाहीर केली जाणार आहे. औरंगाबाद शहरातील ११० उच्च माध्यमिक आणि कनिष्ठ महाविद्यालयांतील २९ हजार १०० जागांवर ही प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. दहावीचा निकाल जाहीर करून महिना उलटून गेला आहे. यानंतर अकरावी प्रवेशाची यादी जाहीर असल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्सुकता असल्याचे पाहायला मिळत आहे.- शासकीय व खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांचे प्रवेश हे केंद्रीय आॅनलाईन पद्धतीने करण्यात येत आहेत. आयटीआयची पहिली गुणवत्ता फेरी गुरुवारी जाहीर झाली. शासकीय आयटीआयमध्ये पहिल्या दिवशी ९१ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत. औरंगाबादच्या शासकीय आयटीआयमध्ये २९ ट्रेडच्या १ हजार ११६ जागा असून, पहिल्या दिवशी ९१ जागांवर प्रवेश झाले. ही प्रवेश प्रक्रिया १५ जुलैपर्यंत चालणार आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी मूळ कागदपत्रांसह निर्धारित वेळेत प्रवेश घेण्याचे आवाहन प्राचार्य अभिजित आल्टे यांनी केले.- राज्यातील तंत्रनिकेतन महाविद्यालयांत प्रवेशासाठी पहिल्या फेरीतील संवर्गनिहाय जागाची यादी गुरुवारी जाहीर करण्यात आली. १२ ते १४ जुलैदरम्यान आॅप्शन फॉर्मचे कन्फर्मेशन करावे लागणार आहे. यानंतर १६ जुलै रोजी पहिल्या फेरीची यादी जाहीर केली जाईल.----------

टॅग्स :Educationशिक्षणcollegeमहाविद्यालय