शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

८० वर्षांच्या कर्कग्रस्ताला बोलाविले आरटीओत, ऑक्सिजन नळीसह पूर्ण केली प्रक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2022 15:04 IST

ऑक्सिजन नळीसह पूर्ण केली प्रक्रिया

लोकमत न्यूज नेटवर्क  औरंगाबाद : वाहनाच्या हस्तांतरणाच्या प्रक्रियेसाठी ८० वर्षांच्या कॅन्सरग्रस्ताला आरटीओ कार्यालयात बोलावण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी घडला. या रुग्णाला नाकातून टाकलेल्या नळीतून (राइल्स ट्यूब) अन्न, पाणी दिले जात आहे. अशा अवस्थेतील या ज्येष्ठाला पाहून अनेकांनी चिंता व्यक्त करीत कार्यालयातील कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

या कॅन्सरग्रस्ताला अन्न आणि पाणी हे नळीच्या माध्यमातूनच दिले जात आहे. असे असताना वाहनाच्या हस्तांतरासाठी असलेल्या ‘बीफोर मी’ या प्रक्रियेसाठी त्यांना आरटीओ कार्यालयात बोलावण्यात आले.  कार्यालयातही खिडकीसमोर या ज्येष्ठाला तासभर ताटकळत ठेवण्यात आल्याचे अरुण माडूकर यांनी सांगितले. यासंदर्भातील चित्रफीत सोशल मीडियावर व्हायरल झाली.

आरटीओ अधिकारी म्हणाले, याविषयी प्रादेशिक परिवहन अधिकारी संजय मेत्रेवार म्हणाले, कार्यालयाने संबंधिताला बोलावलेले नव्हते. कॅन्सरग्रस्ताला आरटीओत घेऊन येणाराच या प्रकारासाठी जबाबदार आहे. त्याविषयी कर्मचाऱ्यांना कोणतीही पूर्वकल्पना दिली नव्हती. वाहन विक्रीत गैरप्रकार होण्याची शक्यता असते. बनावट सह्या करून वाहने विकण्याचे प्रकार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे ‘बीफोर मी’ ही प्रक्रिया राबविली जाते. कोणाची अडचण असेल तर त्यासंदर्भात योग्य ती मदत केली जाते.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादRto officeआरटीओ ऑफीस