शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
4
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
5
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
6
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
7
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
8
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
9
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
10
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
11
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
12
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
13
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
14
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
15
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
16
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
17
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
18
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
19
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद

मद्यपि बस चालक-वाहकास पकडले

By admin | Updated: May 23, 2014 00:19 IST

लातूर : दारू पिऊन एसटी बस चालवित असल्याचे निदर्शनास आल्याने मार्ग तपासणी पथकाने कराड आगाराच्या चालक व वाहकास पकडले़

लातूर : दारू पिऊन एसटी बस चालवित असल्याचे निदर्शनास आल्याने मार्ग तपासणी पथकाने कराड आगाराच्या चालक व वाहकास पकडले़ ही कार्यवाही गुरुवारी सायंकाळी ७़३० च्या सुमारास मुरुड बसस्थानकात करण्यात आली़ दरम्यान, या पथकाने बसमधील १८ प्रवाशांना दुसर्‍या एसटीत बसवून लातूरला पाठवून दिले़ कराड आगाराची कराड- लातूर (एमएच- १४, बीटी- ३५७७) ही बस गुरुवारी सायंकाळी ७़३० च्या सुमारास मुरुड येथील बसस्थानकात पोहोचली़ तेव्हा तिथे असलेल्या मार्ग तपासणी पथकाचे प्रमुख सिध्देश्वर रासूरे, विजय बनसोडे, बापू साळुंके यांनी तपासणी करण्यासाठी बसमध्ये प्रवेश केला़ तेव्हा वाहक डी़ एस़ जगताप यांच्या संशयास्पद हलचाली आढळून आल्या़ त्यामुळे त्यांनी विचारणा केली असता तो मद्यधुंद असल्याचा संशय आला़त्यामुळे रासूरे यांनी बसचालक एस़ आऱ कदम यांच्याकडे चौकशी केली असता त्यांच्या उत्तरावरुन त्यांनीही मद्यप्राशन केल्याचा संशय आला़ मद्यपी वाहक व चालकामुळे अपघात होऊ नये म्हणून या पथकाने बसमधील १८ प्रवाशांना उतरवून दुसर्‍या बसमध्ये बसविले.(प्रतिनिधी)प्रवाशांच्या तिकीटाची तपासणी केली असता एका प्रवाशास ४८ रुपयांचे तिकीट कमी देण्यात आले असल्याचे स्पष्ट झाले़ याप्रकरणी मुरुड पोलिस ठाण्यात रात्री तक्रार देण्यात आल्याने गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती़