शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

‘सारथी’च्या छत्रपती संभाजीनगर विभागीय कार्यालय निर्मितीवर बारीक लक्ष; अजित पवारांनी स्वतः केली होती पाहणी

By राम शिनगारे | Updated: January 29, 2026 17:10 IST

Ajit Pawar Death: अजित पवार यांच्या प्रयत्नामुळे अतिशय देखण्या बहुमजली दोन इमारती गारखेडा परिसरात उभारण्यात येत आहेत.

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्थेचे (सारथी) विभागीय कार्यालय शहरात उभारण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुढाकार घेतला होता. सारथीच्या केवळ कार्यालयाची निर्मिती न करता त्याच ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह उभारण्याचा निर्णयही त्यांनीच घेतला होता. त्यातून गारखेडा परिसरात ‘सारथी’ संस्थेच्या विभागीय कार्यालय आणि वसतिगृहाच्या टोलेजंग इमारती उभारण्यात येत आहेत. त्याची पाहणी मागील वर्षी ४ मे राेजी पवार यांनी केली होती.

‘सारथी’ संस्थेच्या विभागीय कार्यालयाची निर्मिती करत असताना त्याठिकाणी सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध असल्याकडे अजित पवार यांचे बारकाईने लक्ष होते. त्यासाठी शहरात आल्यानंतर अनेकवेळा त्यांनी बांधकामाला भेट देत पाहणी केली. त्यात त्रुटी आढळल्यानंतर संबंधित बांधकाम ठेकेदाराला दर्जेदार काम करण्याच्या सूचनाही अजित पवार करताना दिसून आले. त्याशिवाय वेळोवेळी निधी उपलब्ध करून देण्यावर त्यांचा भर होता. तसेच अधिकचा निधी लागत असल्यामुळे त्यांनी तो मंजूरही करून दिला होता. त्यावरून टीका झाल्यानंतरही त्यांनी यापुढेही निधी कमी पडू देणार नसल्याचे स्पष्टीकरण अजित पवार यांनी दिले हाेते.

काम अंतिम टप्प्यातसारथी संस्थेच्या विभागीय कार्यालयाचे काम अंतिम टप्प्यात आहे. अजित पवार यांच्या प्रयत्नामुळे अतिशय देखण्या बहुमजली दोन इमारती गारखेडा परिसरात उभारण्यात येत आहेत. या इमारतींचे काम अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Ajit Pawar closely monitored the 'Sarathi' office construction.

Web Summary : Ajit Pawar spearheaded 'Sarathi' office and hostel construction in Chhatrapati Sambhajinagar. He regularly inspected the work, ensuring quality and timely fund allocation, even amidst criticism. The project is nearing completion.
टॅग्स :Ajit Pawarअजित पवारchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर