शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबाद महापालिका विद्यार्थ्यांना घडविणार विमानाने दिल्लीवारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2018 23:06 IST

महापालिकेच्या विविध शाळांमधील गुणवंत विद्यार्थ्यांना विमानाद्वारे दिल्लीवारी करण्याचा बेत मागील दोन वर्षांपासून आखण्यात येत होता. प्रत्येक वेळी यामध्ये वेगवेगळे विघ्न निर्माण होत होते. अखेर मंगळवार ३० आॅक्टोबर रोजी दहा गुणवंत विद्यार्थ्यांना विमानाद्वारे दिल्लीला नेण्यात येणार आहे.

ठळक मुद्देमंगळवारी जाणार : दोन वर्षांपासून रखडली होती सहल

औरंगाबाद : महापालिकेच्या विविध शाळांमधील गुणवंत विद्यार्थ्यांना विमानाद्वारे दिल्लीवारी करण्याचा बेत मागील दोन वर्षांपासून आखण्यात येत होता. प्रत्येक वेळी यामध्ये वेगवेगळे विघ्न निर्माण होत होते. अखेर मंगळवार ३० आॅक्टोबर रोजी दहा गुणवंत विद्यार्थ्यांना विमानाद्वारे दिल्लीला नेण्यात येणार आहे.दोन वर्षांपूर्वी महापालिका शाळेतील सामान्य ज्ञान स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेत प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांना दिल्ली येथे विमानाने नेण्याची घोषणा तत्कालीन आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी केली होती. त्यामुळे विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात तयारी करून परीक्षा दिली. स्पर्धेचा निकालही जाहीर झाला. दहा विद्यार्थ्यांना दिल्लीला नेण्याची तयारीही झाली. दरम्यानच्या काळात बकोरिया यांची बदली झाल्याने हा विषय मागे पडला होता. दिल्लीवारीची नुसतीच घोषणा करण्यात आली. या घोषणेमुळे मनपाची सर्वत्र नाचक्की होत होती. गेल्या आठवडाभरापासून हा विषय पुन्हा एकदा ऐरणीवर आला होता. त्यानुसार आता ३० आॅक्टोबर ते १ नोव्हेंबर दरम्यान गुणवंत विद्यार्थ्यांची शैक्षणिक सहल दिल्लीला नेण्याचा निर्णय प्रशासनाने अंतिम केला आहे. मंगळवारी सकाळी साडेपाच वाजता १० विद्यार्थ्यांसोबत शिक्षण सभापती मनोज बल्लाळ, शिक्षणाधिकारी श्रीकांत कुलकर्णी, आरोग्य अधिकारी डॉ. स्मिता नळगीरकर यांच्यासह दोन मुख्याध्यापक दिल्लीला रवाना होणार आहेत. सहली दरम्यान विद्यार्थी दिल्ली व परिसरातील पर्यटनस्थळांना भेटी देणार आहेत. सर्व विद्यार्थी २ नोव्हेंबर रोजी सकाळी विमानाने परत येणार आहेत. विद्यार्थ्यांमध्ये जुबैर गुलाब शेख, फातेमा नूर मोहंमद शेख, संतोष काशीनाथ शिंदे, सानम गुलाब शेख, मोनिका बाळू बनगे, रेणुका सुधीर पांंडे, परवेश कमरोद्दीन मोमीन, मयूर सुरेश मोरे, वैष्णवी मुकेश भूल, अजमल इस्माईल शाह यांचा समावेश आहे. विद्यार्थ्यांसोबत शिक्षण सभापती मनोज बल्लाळ, शिक्षणाधिकारी श्रीकांत कुलकर्णी, मुख्याध्यापक संदीप सोनार, रजनी हिवाळे, डॉ.स्मिता नळगीरकर यांची नेमणूक करण्यात आली आहे. 

टॅग्स :Studentविद्यार्थीAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका