शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

‘एआय’ बनला चक्क डाॅक्टर; ‘एक्स-रे’ पाहून देतो काही क्षणांत रिपोर्ट

By संतोष हिरेमठ | Updated: January 29, 2025 14:18 IST

५० ‘एक्स-रे’ झाल्यानंतर त्याचा एकत्रित डेटा या नव्या प्रणालीद्वारे मिळतो.

संतोष हिरेमठ, लोकमत न्यूज नेटवर्क, छत्रपती संभाजीनगर : एक्स-रे काढल्यानंतर त्याची फिल्म डाॅक्टरांना दाखवायची आणि त्यानंतर फिल्म पाहून नेमके कुठे फ्रॅक्चर आहे, दाताची स्थिती काय आहे, याचे निदान डाॅक्टर करतात. मात्र, छत्रपती संभाजीनगरातील शासकीय दंत महाविद्यालयात आता एक्स-रे काढल्यानंतर अवघ्या काही क्षणांत, अगदी डाॅक्टरांच्याही आधी रुग्णाला नेमके काय झाले आहे, याचे निदान ‘एआय’ म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स करीत आहे. 

रुग्णांच्या वेदनांचे निदान वेगाने होण्यास मदत होणार शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयात अत्याधुनिक असे ‘एक्स-रे विथ आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ ही मशीन दाखलझाली आहे. नेहमीच्या एक्स-रे मशीनपेक्षा ही मशीन अगदी वेगळी आणि प्रगत तंत्रज्ञानावर आधारित आहेत. रुग्णांच्या वेदनांचे निदान वेगाने होण्यास मदत होणार असून, यामुळे शासकीय दंत महाविद्यालय उपचार आणि तंत्रज्ञानाच्या बाबतीत पुढच्या पायरीवर पोहोचले आहे.

‘एक्स-रे विथ आर्टिफिशियल इंटेलिजन्स’मुळे एक्स-रे काढल्यानंतर तत्काळ अहवालही (रिपोर्ट) येतो. त्यातून रुग्णाला नेमके काय झाले आहे, याचे निदान होते. शिवाय एक्स-रेचा एकत्रित डेटाही यामध्ये राहतो.डाॅ. माया इंदूरकर, अधिष्ठाता

सेकंदांत अचूक निष्कर्षजुन्या पद्धतीत एक्स-रे घेण्यासाठी जास्त वेळ लागतो. परंतु, ‘एआय’च्या मदतीने आता ‘एक्स-रे’ची संपूर्ण प्रक्रिया सुलभझाली आहे. एक्स-रे मशीनमधून मिळालेली छायाचित्रे थेट एआय प्रणालीकडे जाते. ही प्रणाली काही सेकंदांत इमेज प्रोसेसिंग करून अचूक निष्कर्ष देते.  या रिपोर्टमध्ये हाडे, दात आणि इतर सूक्ष्म तपशील स्पष्टपणे समजण्यास मदत होते. त्यामुळे निदान अधिक अचूक होते आणि उपचार जलद सुरू करता येतात.

 

टॅग्स :Healthआरोग्यArtificial Intelligenceआर्टिफिशिअल इंटेलिजन्सdoctorडॉक्टर