शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

अहिल्याबाई होळकरांनी केला होता वेरूळच्या घृष्णेश्वर मंदिर व कुंडाचा जीर्णेाद्धार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2025 19:25 IST

छत्रपती शिवाजी राजे भोसले यांचे आजोबा आणि शहाजीराजे भोसले यांचे वडील मालोजीराव भोसले यांनी या मंदिराचा १६ व्या शतकात पहिल्यांदा जीर्णेाद्धार केला होता.

छत्रपती संभाजीनगर : अहिल्याबाई होळकर या त्यांच्या कार्यामुळे त्या आजही ‘पुण्यश्लोक’ म्हणून ओळखल्या जातात. त्यांनी धार्मिक प्राचीन वारसा जतनाचे मोठे कार्य केले. त्यात १२ ज्योतिलिंगांपैकी एक असलेले वेरूळ येथील घृष्णेश्वर मंदिर व शिवालय तीर्थाच्या जीर्णेाद्धाराचा आवर्जून उल्लेख करावा लागेल.

घृष्णेश्वर महादेव मंदिराचा उल्लेख शिवपुराण, स्कंदपुराण, रामायण, महाभारत या ग्रंथांत उल्लेख आहे. एवढे हे प्राचीन मंदिर आहे. छत्रपती शिवाजी राजे भोसले यांचे आजोबा आणि शहाजीराजे भोसले यांचे वडील मालोजीराव भोसले यांनी या मंदिराचा १६ व्या शतकात पहिल्यांदा जीर्णेाद्धार केला होता. हे मंदिर इतिहासात अनेकदा झालेल्या आक्रमणाने अनेकदा उद्ध्वस्त झाले, अहिल्याबाई होळकर यांनी इ.स. १७८० च्या सुमारास या मंदिराचा जीर्णेाद्धार केला. त्यांनी मंदिराची मूळ वास्तू पुन: उभारून भक्तांसाठी तीर्थक्षेत्र सुरक्षित केले. आजचे घृष्णेश्वर मंदिर हे त्यांच्या दूरदृष्टी आणि श्रद्धेचे प्रतीक आहे. या मंदिराला २७ सप्टेंबर १९६० रोजी राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करण्यात आले.अहिल्याबाई होळकर यांनी त्यांच्या कार्यातून केवळ धार्मिक वारसा जपला नाही तर भाविकांसाठीही अनेक सुविधा निर्माण केल्या.

शिवालय तीर्थाचाही जीर्णेाद्धारघृष्णेश्वर महादेव मंदिरापासून जवळच असलेल्या शिवालय तीर्थाचा जीर्णेाद्धार अहिल्याबाई होळकर यांनी केला. तसा शिलालेखही तिथे आढळून येतो. हे तीर्थकुंड भारतीय वैभवशाली बांधकामशैलीचे साक्षीदार आहे.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरAjantha - Elloraअजंठा वेरूळ