शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
4
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
5
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
6
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
7
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
8
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
9
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
10
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
11
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
12
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
13
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
14
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
15
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
16
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
17
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
18
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
19
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
20
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...

अजिंठा लेणीत आग्या मोहोळाचा विदेशी पर्यटकांवर हल्ला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2023 19:42 IST

अजिंठा येथील ९,  १०, १९ आणि २६ या क्रमांकाच्या लेणींच्या माथ्यावर आग्या मोहोळ वास्तव करते.

सिल्लोड: जगप्रसिद्ध अजिंठा लेणीत गेल्या एक महिन्यांपासून आग्या मोहोळाने पर्यटकांना बेजार केले आहे. दररोज एक दोन पर्यटकांना हे मोहोळ चावा घेत आहे. आज सकाळी देखील ५ ते ६ विदेशी व भारतीय पर्यटकांसह लेणी कर्मचाऱ्यांवर आग्या मोहोळाने हल्ला केला. सुदैवाने यात कोणीही गंभीर जखमी झाले नाही. 

अजिंठा लेणी ही डोंगर माथ्यावर असल्याने दरवर्षी येथे  लेणी क्रमांक ९,  १०, २६ आणि १९ या लेणींच्या माथ्यावर आग्या मोहोळ वास्तव करते.  पुरातत्व विभागामार्फत दर सोमवारी येथे धूर करून त्यांना पळवले जाते. मात्र, त्यातील काही मधमाशा पुन्हा परत येतात. आज सकाळपासून या क्षेत्रात येणारे पर्यटक डोक्याला रुमाल बांधून मधमाशापासून बचाव करत होते. मात्र, अचानक काही माशांनी ५ ते ६ पर्यटकांवर हल्ला केला. यात काही विदेशी पर्यटक देखील होते. जखमी पर्यटकांनी फरदापुर येथील खाजगी रुग्णालयात उपचार घेतले. तर काहींनी उपचार न घेता घरी जाणे पसंत केले. दरम्यान, पुरातत्व विभागाने आग्या मोहोळाचा कायमचा  बंदोबस्त करावा अशी मागणी  पर्यटकांतून होत आहे.

काढले तरीही आग्या मोहोळ परत येते याबाबत पुरातत्व विभागाच्या एका कर्मचाऱ्यांने  नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले की, दर सोमवारी येथे कामगार धूर करून आग्या मोहोळ पळवतात. एकदा पुण्याहून मोहोळ काढणारा माणूस आणला होता. त्याने काढल्यानंतरही लेणीत पुन्हा मोहोळ परतले.

टॅग्स :Ajantha - Elloraअजंठा वेरूळtourismपर्यटनAurangabadऔरंगाबाद