शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

फुलंब्रीमध्ये मराठा आरक्षणासाठी आंदोलक चढले जलकुंभावर; खासदार, आमदारांच्या राजीनाम्याची केली मागणी  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2018 17:47 IST

फुलंब्री येथे मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलकांनी जलकुंभावर चढत मराठा आरक्षणाची मागणी केली आहे. यासोबतच मतदार संघातील आमदार आणि खासदार यांनी याप्रश्नी राजीनामे द्यावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली आहे. 

औरंगाबाद : फुलंब्री येथे मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलकांनी जलकुंभावर चढत मराठा आरक्षणाची मागणी केली आहे. यासोबतच मतदार संघातील आमदार आणि खासदार यांनी याप्रश्नी राजीनामे द्यावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली आहे. मागण्या मान्य झाल्या शिवाय खाली न येण्याची भूमिका आंदोलकांनी घेतली आहे. 

मराठा आरक्षणासाठी मराठा क्रांती मोर्चाचे आंदोलक आक्रमक झाली आहेत. ठोक मोर्चानंतर आंदोलनाची तीव्रता वाढत जात आहे. फुलंब्री येथे आज दुपारी मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलकांनी येथील जलकुंभावर चढून मराठा आरक्षणाची मागणी केली. यासोबतच या प्रश्नी मतदार संघातील आमदार आणि खासदार यांनीसुद्धा राजीनामा द्यावा अशी मागणी त्यांनी यावेळी केली आहे. राजीनामा न दिल्यास जलसमाधीचा घेणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे. आंदोलनात सुधाकर शिंदे,नंदू मोटे, शैलेश बोरसे, प्रमोद गायकवाड, प्रभाकर भुसारे, ज्ञानेश्वर जाधव,  काकासाहेब जाधव यांचा सहभाग आहे. दरम्यान, आंदोलनस्थळी पोलीस व तहसीलदार पोहचले असून त्यांनी आंदोलकांशी चर्चा सुरु केली आहे. 

आंदोलकांनी खासदार व आमदार यांनी येथे येऊन आपली भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी केली आहे. 

टॅग्स :Maratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाagitationआंदोलनAurangabadऔरंगाबाद