शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकांचा भर पावसात एल्गार; शिक्षक आणि आमखास मैदानाचे जिव्हाळ्याचे नाते

By विजय सरवदे | Updated: September 11, 2022 14:24 IST

आमदार प्रशांत बंब यांनी विधानसभेत शिक्षकांच्या मुख्यालयी न राहाण्याचा मुद्दा छेडला आणि राज्यभरात त्याचे तीव्र पडसाद उमटले.

औरंगाबाद : आमदार प्रशांत बंब यांनी विधानसभेत शिक्षकांच्या मुख्यालयी न राहाण्याचा मुद्दा छेडला आणि राज्यभरात त्याचे तीव्र पडसाद उमटले. आज रविवारी दुपारी भरपावसात औरंगाबादेत हजारो  जि.प. शिक्षकांसह शिक्षक आमदार, पदवीधर आमदार एकवटले. शिक्षकांना मुक्त वातावरणात शिकवू द्या, मुलांची गुणवत्ता आहेच ती आणखी वाढविण्यासाठी शिक्षकांकडील अशैक्षणिक कामे कमी करा, यावर सरकारला धारेवर धरले.

तेथून या शिक्षकांनी विभागीय आयुक्त कार्यालयावर आत्मसन्मान रैली नेली. शिक्षक भारतीचे नेते आ. कपिल पाटील यांच्या हाकेला प्रतिसाद देत या रैलीत औरंगाबादसह विविध जिल्ह्यांतील जि.प. शिक्षक, विविध शिक्षक संघटनांचे पदाधिकारी, आ. सुधीर तांबे, आ. विक्रम काळे आदी हजारोंच्या संख्येनेसहभागी झाले आहेत.

 शिक्षक आणि आमखास मैदानाचे तसे अतूट नाते राहिले आहे. - ४ ऑक्टोबर २०१६ रोजी शिक्षकांनी याच मैदानावरुन विभागीय आयुक्त कार्यालयात सुरू असलेल्या मंत्रिमंडळ बैठकीवर विराट मोर्चाचे आयोजन केले होते. तेव्हा पोलिसांनी तुफान लाठीमार केला होता.- त्यानंतर ८ ऑगस्ट २०२२ रोजी जि.प. शिक्षक संघटनांच्या समन्वय समितीनेविविध प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी विभागीय आयुक्त कार्यालयावर मोठा मोर्चा नेला होता.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादagitationआंदोलन