शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

जयभवानीनगरमध्ये रास्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2018 01:11 IST

जयभवानीनगर गल्ली नं. ६, ७, ८ आणि ९ मधील नागरिकांनी रविवारी चार तास मुकुंदवाडी रेल्वेस्टेशनकडे जाणारा रस्ता रोखून आंदोलन केले.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : जयभवानीनगर गल्ली नं. ६, ७, ८ आणि ९ मधील नागरिकांनी रविवारी चार तास मुकुंदवाडी रेल्वेस्टेशनकडे जाणारा रस्ता रोखून आंदोलन केले. रेल्वेस्टेशनकडे जाणारी वाहतूक या आंदोलनामुळे ठप्प पडली होती. मनपाने सोमवारपासून काम सुरू केले नाही, तर पुन्हा जयभवानीनगरच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात आंदोलन करण्याचा इशारा नागरिकांनी दिला.वर्षभरापासून जयभवानीनगरमधून वाहणाऱ्या नाल्याचा मुद्दा ऐरणीवर आहे. नाल्याचे व ड्रेनेजलाईनचे काम ठप्प पडल्यामुळे नागरिकांच्या संयमाचा बांध आज फुटला. तुंबलेल्या नाल्यामुळे आणि ड्रेनेजच्या लहान पाईपमुळे सर्व गल्ल्यांमध्ये दुर्गंधी सुटली असून, डेंग्यू व इतर साथरोगांची भीती वाढली आहे. बोअरला दूषित पाणी येत आहे, तर नळांनादेखील दुर्गंधीयुक्त पाणी येत असल्याचा आरोप नागरिकांनी केला. माजी नगरसेवक बालाजी मुंडे, बालाजी जाधव, बाळू शिंदे, कार्तिक मोहिते, सविता जाधव, लक्ष्मण गवळी आदींसह शेकडो नागरिकांनी रस्त्यावर सिमेंटचे पाईप आडवे लावले होते. पुंडलिकनगर पोलीस ठाण्याच्या पथकाने आंदोलकांना रास्ता रोको मागे घेण्याची विनंती केली. परंतु जोपर्यंत पालिकेचे अधिकारी येऊन नाल्याचे व ड्रेनेजचे काम सुरू करीत नाहीत. तोपर्यंत आंदोलन मागे न घेण्याची भूमिका नागरिकांनी घेतली. विश्रांतीनगरचे नगरसेवक प्रमोद राठोड यांनीदेखील मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. परंतु नागरिकांनी माघार घेतली नाही. शेवटी मनपाचे अधिकारी आल्यानंतर त्यांनी सोमवारपासून काम करण्याची तयारी दर्शविल्यानंतर रास्ता रोको मागे घेण्यात आला.

टॅग्स :agitationआंदोलनcivic issueनागरी समस्या