शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

भौतिक सुविधांच्या पडताळणीनंतर १० महाविद्यालयांना मिळाली त्रुटीपुर्ततेची संधी

By योगेश पायघन | Updated: February 9, 2023 14:33 IST

दुसऱ्या टप्प्यातील १० महाविद्यालयांच्या मंगळवारी कुलगुरू डाॅ. प्रमोद येवले यांनी सुनावणी घेतली.

औरंगाबाद -भौतिक सुविधांची पडताळणी सध्या सुरू आहे. आतापर्यंत ८२ महाविद्यालयांची भौतिक पडताळणी करण्यात आली. त्यापैकी पहिल्या टप्प्यात २३ महाविद्यालयांच्या सुनावणी झाल्या त्यातील १९ महाविद्यालयांना २ लाख रुपयांचा दंड तर २३ महाविद्यालयांना प्रवेशबंदी करण्यात आली होती. त्यापैकी ५ महाविद्यालयांनी दंड भरला आहे. तर दंड व त्रुटी पुर्तता न केल्यास त्यांना पुढील वर्षांचे सलग्नीकरण दिल्या जाणार नाही. तसेच दुसऱ्या टप्प्यातील १० महाविद्यालयांच्या मंगळवारी कुलगुरू डाॅ. प्रमोद येवले यांनी सुनावणी घेतली.

कुलगुरूंनी विशेष अधिकारात पहिल्या टप्प्यात २३ महाविद्यालयांची तपासणी केल्यावर ५९ महाविद्यालयांच्या भौतिक सुविधांची मोहीम हाती घेतली आहे. त्यातील २५ महाविद्यालयांतील भाैतिक सुविधांच्या पडताळणी केलेल्या समितीचा अहवाल प्राप्त झाल्याने १० महाविद्यालयांच्या सुनावणी मंगळवारी घेण्यात आली. १६ निकषांवर झालेल्या पडताळणीत ज्या त्रुटी आढळल्या त्या त्रुटींची पुर्तता ३१ मार्चपुर्वी करण्याची संधी या महाविद्यालयांना देण्यात आली आहे. शैक्षणिक सत्राच्या मध्ये असल्याने या महाविद्यालयांवर दंडात्मक कारवाई केली नसली तरी पुढील वर्षीच्या सलग्नीकरणावेळी सर्व अटींची पुर्तता करणाऱ्या महाविद्यालयांनाच सलग्नीकरण दिल्या जाईल. असे कुलगुरू डाॅ. प्रमोद येवले यांनी स्पष्ठ केले.

या महाविद्यालयांची झाली सुनावणीएस. के. काॅलेज जालना, जवाहरलाल नेहरू महाविद्यालय परळी, भानुदासराव चव्हाण महाविद्यालय परतुर, विवेकानंद इन्सिट्युट औरंगाबाद, विजयेंद्र काबरा महाविद्यालय, औरंगाबाद, सिद्धार्थ काॅलेज ऑफ लायब्ररी ॲण्ड इन्फॉर्मेशन सायन्स पडेगाव, लोकमान्य महाविद्यालय सेवली, राष्ट्रीय महाविद्यालय नागद, व्हि एन पाटील लाॅ काॅलेज औरंगाबाद, शिवराज काॅलेज परतुर या दहा महाविद्यालयांची सुनावणी मंगळवारी पार पडली.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबाद