शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्य विभागानंतर आता पर्यटन संचालनालयाकडून औरंगाबादचा ‘संभाजीनगर’ उल्लेख

By संतोष हिरेमठ | Updated: August 10, 2022 20:25 IST

‘महाराष्ट्र टुरिझम’ या ट्विटर अकाऊंटवरून देवगिरी किल्ल्याची माहिती देताना ‘संभाजीनगर’ उल्लेख करण्यात आला आहे.

संतोष हिरेमठऔरंगाबाद: राज्य सरकारने औरंगाबादचे नामकरण संभाजीनगर करण्याचा निर्णय घेतल्यानंतर अनेकांकडून याला विरोध झाला. काही दिवसांपूर्वीच गूगल मॅपवरही औरंगाबादचे नाव संभाजीनगर झाले होते. औरंगाबादचे खासदार इम्जियाज जलील यांनी या नामकरणाला तीव्र विरोध दर्शवला आहे. शहराचे नाव संभाजीनगर केले तरीदेखील आम्ही औरंगाबदच म्हणणार असा त्यांचा पवित्रा आहे. दरम्यान, आता राज्याच्या पर्यटन विभागानेच औरंगाबादचा संभाजीनगर असा उल्लेख केल्याचे समोर आले आहे.

सावर्जनिक आरोग्य विभागानंतर आता राज्याच्या पर्यटन संचालनालयाने औरंगाबादचा उल्लेख ‘संभाजीनगर’ म्हणून केला आहे. ‘महाराष्ट्र टुरिझम’ या ट्विटर अकाऊंटवरून देवगिरी किल्ल्याची माहिती देताना हा उल्लेख करण्यात आला आहे. ‘संभाजीनगरमधील देवगिरी किल्ला ऐतिहासिकदृषट्या महत्त्वाचा असून, पर्यटकांना इतिहासात डोकावण्यासाठी आणि आपल्या समृद्ध वारसाबद्दल जाणून घेण्यासाठी योग्य ठिकाण आहे. आपण येथे गेला आहात का?...’ असा या ट्विटमध्ये उल्लेख करण्यात आला आहे. या ट्विटमध्ये संभाजीनगरचा उल्लेख करण्यात आल्यानंतर सामाजिक माध्यमांमध्ये पुन्हा एकदा औरंगाबाद आणि संभाजीनगर यावरून चर्चा सुरु झाली.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादtourismपर्यटनTwitterट्विटर