शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कौतुकास्पद ! पैठण तालुक्यातील तीन मोसंबी रोपवाटीकांना मिळणार राष्ट्रीयस्तरावर मान्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2020 19:30 IST

राष्ट्रीय पातळीवर मान्यता देण्याईतकी सदर फळरोपवाटीकांंनी गुणवत्ता जोपासली

ठळक मुद्देफलोत्पादनाकडे निश्चित व श्वाश्वत उत्पादन देणारे क्षेत्र म्हणून शेतकरी पाहतात. पैठण तालुक्यात शेतकऱ्यांनी ४० रोपवाटिका तयार केल्या आहेत.रजापूर , बालानगर व पाचोड येथील रोपवातीकांना शेतकऱ्यांचा प्रतिसाद

पैठण : पैठण तालुक्यात कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेल्या मोसंबीच्या तीन फळरोपवाटीकांना लवकरच  राष्ट्रीयस्तरावरील मान्यता मिळणार असून मंगळवारी राष्ट्रीय फलोत्पादन मंडळ गुडगाव येथील पथकाने पैठण तालुक्यातील फळ रोपवाटिकेस भेट देऊन पाहणी केली आहे. राष्ट्रीय पातळीवर मान्यता देण्याईतकी सदर फळरोपवाटीकांंनी गुणवत्ता जोपासली असल्याचे मत पथकातील डॉ. एस. के. दुबे यांनी व्यक्त केले आहे.

पैठण तालुक्यात शेतकऱ्यांनी ४० रोपवाटिका तयार केल्या आहेत. यातील रजापूर , बालानगर व पाचोड येथील शेतकऱ्यांनी तालुका कृषी कार्यालयाच्या मार्गदर्शनाखाली केलेल्या फळरोपवाटिकेतून दिलेल्या  मोसंबी  फळांच्या कलमांंना शेतकऱ्यांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. सदर रोपवाटिकांंना राष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळावी म्हणून तालुका कृषी अधिकारी संजय सिरसाट यांनी राष्ट्रीय फलोत्पादन मंडळ गुडगावकडे प्रस्ताव सादर केले होते. राष्ट्रीय पातळीवर फळरोपवाटीकांचे निकष पूर्ण करत असल्याने फळ रोपवाटीकेंची मंगळवारी राष्ट्रीय फलोत्पादन मंडळाचे डॉ. एस.के.दुबे, डॉ. सलीम मिर यांनी पाहणी केली. यावेळी कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ किशोर झाडे , तालुका कृषि अधिकारी संदीप शिरसाठ , कृषि पर्यवेक्षक मिर्झा आदी उपस्थित होते . 

फलोत्पादनाकडे निश्चित व श्वाश्वत उत्पादन देणारे क्षेत्र म्हणून शेतकरी पाहतात. विविध फळ पिकांना असलेले पोषक हवामान विचारात घेता, ज्या फळपिकांना ज्या विभागात वाव आहे त्या विभागात  त्या फळपिकांच्या रोपवाटीका स्थापना करण्यात आल्या आहेत. राज्यात सन १९९०-९१ पासून रोजगार हमी योजनेशी निगडीत फळबाग लागवड कार्यक्रम सुरू झाल्यानंतर या कार्यक्रमासाठी आवश्यक कलमा व रोपाची उपलब्धता राज्यातील शासकीय, कृषी विद्यापीठ व पंजीकृत खाजगी रोपवाटीकांवरून करण्यात येत आहे. पैठण तालुक्यात मोसंबीच्या फळरोपवाटीका तयार करण्यात आल्या आहेत असे तालुका कृषी अधिकारी संदीप सिरसाट यांनी सांगितले.

टॅग्स :FarmerशेतकरीagricultureशेतीAurangabadऔरंगाबाद