शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

आदर्श पतसंस्थेतील घोटाळा; पैसे बुडाल्याच्या तणावात गुंतवणूकदार तरुणाची आत्महत्या

By साहेबराव हिवराळे | Updated: July 15, 2023 19:01 IST

आदर्श पतसंस्थेत ठेवलेली २२ लाख रुपयांची ठेव आता बुडणार या धास्तीत तरुण होता

करमाड: आदर्श पतसंस्थेत आर्थिक घोटाळ्यामुळे आपले पैसे बुडणार या धास्तीने संभाजीनगर तालुक्यातील लाडगाव येथील रामेश्वर नारायण इत्थर (३८) यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. 

आदर्श पतसंस्थेत ठेवलेली २२ लाख रुपयांची ठेव आता बुडणार या धास्तीने या तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन दोन दिवसांपूर्वी आत्महत्या केली. रामेश्वर यांच्या पाश्चात आई, वडील, पत्नी, मुलगा, मुलगी व भाऊ असा परिवार आहे. आदर्श पतसंस्थेत घोटाळा करणाऱ्या अध्यक्ष अंबादास मानकापे यांच्यामुळेच ही आत्महत्या झाली असा, आरोप मयताच्या कुटुंबीयांनी केला. अध्यक्ष मानकापे यांनी घोटाळा करून कोट्यावधींची मालमत्ता खरेदी केलेली आहे. ही मालमत्ता शासनाने जप्त करावी, बँकेवर प्रशासक नियुक्त करून मालमत्तेचा लीलाव करत ठेवी परत कराव्यात अशी मागणी खातेधारक करत आहेत.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादDeathमृत्यू