शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंनी दोनदा फसवण्याचा प्रयत्न केला; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दावा
2
मोदींच्या सभेपूर्वी ठाकरे गटाचे पाच कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात; अज्ञात स्थळी नजरकैदेत
3
धक्कादायक! आंध्र प्रदेशात भीषण अपघात, महामार्गावर बस-ट्रकची धडक, सहा जणांचा होरपळून मृत्यू
4
उमेदवार भाजपचा! सभेनंतर शिंदे गट- ठाकरे गट भिडले; वाकोल्यात 'गद्दार'वरून तणाव
5
Mobile Tariff Hike : निवडणुकांनंतर वाढणार Mobile चं बिल, पाहा किती होईल Jio, Airtel आणि Vi रिचार्ज? 
6
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; सिप्लाच्या शेअरमध्ये बंपर तेजी, HDFC आपटला
7
"त्या पेट्रोल पंपावर शाळेच्या मुलांनी भरलेली व्हॅन असती तर?", घाटकोपर दुर्घटनेवरून शशांक संतापला
8
"घे बोकांडी, कर दहिहंडी म्हणणाऱ्या याच..."; मनसे नेते प्रकाश महाजनांचा सुषमा अंधारेंवर पलटवार
9
'बजरंगी भाईजान'ची मुन्नी झाली १०वी पास! टक्के किती मिळाले माहित्येय?
10
Post Office मध्ये ₹२०००, ₹३००० आणि ₹५००० ची RD करायची आहे? पाहा मॅच्युरिटीवर किती पैसे मिळतील?
11
अरविंद केजरीवाल पहिल्यांदाच करणार काँग्रेसचा प्रचार; आज दिल्लीत घेणार जाहीर सभा
12
Baba Ramdev Patanjali Foods : बाबा रामदेव यांच्या कंपनीला मोठा झटका, मार्च तिमाहीत २२ टक्क्यांनी घसरला नफा 
13
बीसीसीआय सेहवाग, गंभीरला डावलणार? मुख्य प्रशिक्षक पदासाठी व्हीव्हीएस लक्ष्मण देखील इच्छुक
14
पंतप्रधान मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर; दिंडोरी अन् कल्याणमध्ये सभा, मुंबईत होणार रोड शो
15
आजचे राशीभविष्य १५ मे २०२४; आजची सकाळ फलदायी, अनेक राशींची परिस्थिती दुपारनंतर बदलणार
16
पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे ना घर आहे, ना गाडी; कर भरला ३ लाखांवर, ३ कोटींची एकूण संपत्ती
17
उद्धव ठाकरे माझाही कार्यक्रम करणार होते; 'लोकमत'ला दिलेल्या मुलाखतीत CM शिंदेंचा हल्लाबोल
18
उद्धव ठाकरेंचा भाजपा आमदार फोडायचा, फडणवीसांना अटक करण्याचा होता डाव: CM शिंदे
19
धारावीतच घर, दुकान मिळणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आश्वासन
20
राहुल गांधींच्या प्रचारासाठी काँग्रेसचा नवा फंडा; भाषणांसोबत रील्स ठरल्या भारी

भोकरदन तालुक्यात अवैध पाणी उपसा करणाऱ्यांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2018 12:31 AM

जुई धरणातून अवैध पाणी उपसा करणाºया आठ शेतकºयांचे स्टॉर्टर, केबल व अन्य साहित्य महसूल प्रशासनाने शुक्रवारी जप्त केले.

ठळक मुद्देजुई धरण : आठ विहिरींवरील साहित्य जप्त

लोकमत न्यूज नेटवर्कभोकरदन : जुई धरणातून अवैध पाणी उपसा करणाºया आठ शेतकºयांचे स्टॉर्टर, केबल व अन्य साहित्य महसूल प्रशासनाने शुक्रवारी जप्त केले.भोकरदन शहरासह २० गावांना पाणी पुरवठा होत असलेल्या दानापूर येथील जुई धरणातील अवैध पाणी उपसा बंद करण्याची मागणी नगरपरिषदेच्या सर्वपक्षीय नगरसेवकांनी उपविभागीय अधिकारी हरिश्चंद्र गवळी यांच्याकडे केली होती. उपविभागीय अधिकारी गवळी यांनी पाणी चोरी थांबविण्यासाठी नियुक्त पथकाला कार्यकाही करण्याचे आदेश दिले होते. शुक्रवारी महसूल, पंचायत व पाटबंधारे व विद्युत विभागाच्या पथक प्रमुख आऱ एऩ दरबस्तवार, कनिष्ठ अभियंता पी़ सी़ म्हसने, माधुरी जुनावे, नगरपरिषदचे पी. एम. साळवे, तलाठी बी.एम. वाघ, एस. आर. सहाने, ग्रामसेवक सनील पडोळ, पी. बी. समिंद्रे, कैलास पगारे, के. एम. जाधव, एन. के. सोनवणे, संजय दांडगे, के. वाय. गायकवाड, के.बी. कटोरे आदींनी अचानक धरणाच्या परिसरात छापा टाकला. तेंव्हा धरणाच्या लगतच्या विहीरीतून सर्रास पाणी उपसा सुरू असल्याचे आढळुन आले. पथकाने ८ शेतकºयांच्या विहिरीवरील स्टॉर्टर जप्त केले. तर विद्युत मोटारीचे वायरही जप्त करण्यात आले. ज्यांचे साहित्य जप्त करण्यात आले, ते भोकरदन शहरातील प्रतिष्ठित असल्यामुळे त्यांची नावे मात्र गुप्त ठेवण्यात आली. विहिरीवर कार्यवाही करण्यासाठी गेल्यानंतर त्या ठिकाणी कोणी नव्हते. त्यामुळे मला त्याची नावे आता सांगता येणार नाही, असे पथक प्रमुख आर. एन. दरबस्तरवार यांनी सांगितले़वीजपुरवठा बंद ठेवा४धरण परिसरातला रात्रीचा वीजपुरवठा खंडित करण्याचे पत्र पाटंबधारे विभागाच्यावतीने वीजवितर कंपनीला देण्यात आले आहे. दिवसा वीजपुरवठा सुरू करा व रात्रीचा बंद करा जेणे करून धरणातून रात्रीच्या वेळी करण्यात येत असलेली पाणी चोरी थांबविण्यासाठी मदत होईल. . दिवसाला पथक कार्यवाही करेल असे पत्र पाठबंधारे विभागाने विजवितरण कंपनीला दिले असल्याचे पाठबंधारे विभागाचे पथक प्रमुख दरबस्तवार यांनी सांगितले़