शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणारा अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2018 19:40 IST

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्यास बेगमपुरा पोलिसांनी जेरबंद केले.

औरंगाबाद : अल्पवयीन मुलीला बडीशोप देण्याच्या बहाण्याने मोटारसायकलवर बसवून पळवून नेत तिच्यावर अत्याचार करणाऱ्यास बेगमपुरा पोलिसांनी जेरबंद केले. न्यायालयाने आरोपीला २३ आॅक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

रवी सुखदेव मगरे (३३,रा. जुना बायजीपुरा, संजयनगर) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.  बेगमपुरा पोलिसांनी सांगितले की, आरोपी हा बांधकाम मिस्तरी आहे. तो पहाडसिंगपुरा येथील एका इमारत बांधकामासाठी जातो. त्याच इमारतीच्या बांधकामासाठी मध्य प्रदेशातून आलेले दाम्पत्य त्यांच्या १४ वर्षीय मुलीसह राहते. तिच्यासोबत झालेल्या ओळखीतून आरोपीने बडीशोप देण्याचे आमिष दाखवून ३० सप्टेंबर रोजी मोटारसायकलवर बसवून पळवून नेले होते. त्यानंतर ४ आॅक्टोबरपर्यंत त्याने तिला त्याच्या घरात डांबून ठेवले. तेथे तिच्यावर त्याने अत्याचार केले. 

दुसऱ्या दिवशी आरोपीच्या तावडीतून स्वत:ची सुटका करून घेत पीडितेने घर गाठले आणि नंतर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. घटनेपासून पसार आरोपीचा शोध बेगमपुरा पोलीस घेत होते. बेगमपुरा ठाण्यातील सहायक निरीक्षक विनोद बदक, कर्मचारी सय्यद शकील, सूर्यवंशी यांनी  १९ आॅक्टोबर रोजी रात्री त्याला अटक करून न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्यास २३ आॅक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादCrime Newsगुन्हेगारीArrestअटक