शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

कॅब-एनआरसीवरून विद्यापीठात एबीव्हीपी आणि आंबेडकरी कार्यकर्ते भिडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2019 16:47 IST

दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांनी  समोरसमोर येऊन जोरदार घोषणाबाजी सुरु केली.यामुळे विद्यापीठात काही काळ तणाव होता.

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात कॅब-एनआरसीच्या समर्थनार्थ अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने ( एबीव्हीपी ) गुरुवारी दुपारी मोर्चा काढला होता. मात्र मोर्चास परवानगी नसल्याने आणि या कायद्यावरून दिल्लीतील जामिया विद्यापीठात झालेल्या विद्यार्थि अत्याचारामुळे विद्यापीठातील आंबेडकरी कार्यकर्त्यांनी मोर्चाला विरोध केला. यावरून दोन्हीकडील कार्यकर्ते आक्रमक झाले. दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांनी  समोरसमोर येऊन जोरदार घोषणाबाजी सुरु केली.यामुळे विद्यापीठात काही काळ तणाव होता.

मागील तीन दिवसांपासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात विविध आंबेडकरी संघटनांनी एकत्र येत कॅब-एनआरसीवरून जामिया विद्यापीठात झालेल्या अत्याचाराचा निषेध केला. सोमवारी सर्व संघटनांनी एकत्र येत विद्यापीठ बंदची हाक दिली. बुधवारी शहरात शैक्षणिक बंद पुकारण्यात आला होता. मात्र पोलिसांनी या बंदला परवानगी नाकारली होती. यानंतरही शहरात उत्स्फुर्तपणे शैक्षणिक बंद पाळण्यात आला. या दरम्यान, आज अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी कॅब-एनआरसीच्या समर्थनार्थ विद्यापीठात मोर्चा काढला. मात्र, या कायद्याला विरोध असल्याने दिल्लीतील जामिया विद्यापीठात विद्यार्थ्यांवर अत्याचार करण्यात आले तसेच मोर्चास परवानगी नसल्याचा मुद्दा उपस्थित करत सर्व आंबेडकरी संघटनांनी एकत्र येत मोर्चाला विरोध केला. दोन्हीकडील कार्यकर्त्यांनी आक्रमक होत जोरदार घोषणाबाजी केली. यामुळे विद्यापीठात तणावाची स्थिती निर्माण झाली होती. यानंतर विद्यापीठात दंगा काबू पथक दाखल झाले. पोलिसांच्या हस्तक्षेपाने काही वेळाने तणाव निवळला.

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादBJPभाजपाAurangabadऔरंगाबाद