शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

लग्नात नाचताना धक्का लागल्यामुळे दोन गटात तलवारबाजी

By राम शिनगारे | Updated: April 11, 2023 20:18 IST

आंबेडकरनगर येथील घटना : जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल

छत्रपती संभाजीनगर : लग्नात नाचताना धक्का लागल्याच्या कारणावरून दोन गटात तलवारीने, रॉडने बेदम हाणामारी झाली. ही घटना ९ एप्रिलला रात्री नऊच्या सुमारास आंबेडकरनगर भागात घडली. या प्रकरणी परस्परविरोधात जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याचे गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.

पवन उर्फ सोनू प्रकाश नवगिरे ( रा. आंबेडकरनगर, गल्ली क्र २) याने दिलेल्या तक्रारीनुसार, घरासमोर बसलेला होता. तेव्हा गल्लीत त्यांचा मित्र अतुल सोनवणे याला आरोपी दिनेश मिसाळ, गणेश मिसाळ, आकाश मिसाळ आणि बाबा हे मारहाण करीत असल्याचे दिसले. पवन याने त्यांची समजूत घालत असताना चौघांनी पवन याला रॉडने डोक्यात, पाठीवर मारहाण करून गंभीरीरत्या जखमी केले. जीवे मारण्याचा प्रयत्न केला. तर गणेश मिसाळ याने दिलेल्या तक्रारीनुसार, गणेशचा भाच्याचा लग्नात नाचत असताना धक्का लागल्याच्या कारणावरून आरोपी सोनू नवगिरे, रोहित त्रिभुवन, सतीश नवगिरे, अनिल नवगिरे, आकाश नवगिरे (सर्व रा. आंबेडकरनगर) यांनी तलवारीने गणेश याच्या डोक्यात मारून जखमी केले. तर अन्य आरोपींची रॉडने, दांड्याने मारहाण करून जखमी केले. याप्रकरणी सिडको पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबाद