शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! बीड- नगर महामार्गावर लिफ्ट देण्याच्या बहाण्याने गर्भवती महिलेवर अत्याचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2022 14:05 IST

पिडीत आणि तिची बहिण शेवगाव जाण्यासाठी निघाल्या होत्या

- नितीन कांबळेकडा (बीड) : शेवगावला लिफ्ट देण्याच्या बहाण्याने दोन विवाहित बहिणी पैकी एका गर्भवती महिलेवर अत्याचार केल्याची घटना नांदुरफाटा ते अंमळनेर रोड दरम्यान मंगळवारी ( दि. १३ ) रात्री साडेआठच्या दरम्यान घडली आहे. अंमळनेर पोलिस ठाण्यात पिडीत महिलेच्या फिर्यादीवरून दि. १४ रोजी पहाटे तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पाटोदा तालुक्यातील एक गावात आईला भेटण्यासाठी शेवगाव येथून २ विवाहीत बहिणी आल्या होत्या. मंगळवारी रात्री आईला भेटून दोघी शेवगावला जाण्यासाठी निघाल्या. डोंगरकिंन्ही मार्गावर नांदुरफाटा येथे वाहनांची वाट पहात थांबल्या असता एका वाहन थांबले. तुम्हाला शेवगावला सोडतो म्हणून चालकाने दोघींना वाहनात बसवले. यावेळी गाडीत पूर्वीच तिघे बसलेले होते. थोडे पुढे गेल्यानंतर त्यातील एकाने दोन्ही बहिणी पैक्की २५ वर्षीय गर्भवती महिलेवर अत्याचार केला. त्यानंतर दोघींना रस्त्यावर सोडून तिघे फरार झाले. 

दरम्यान, पिडीतेने अंमळनेर पोलिसांना फोन करून आपबिती सांगितली. पोलिसांनी लागलीच पिडीतेने सांगितलेल्या ठिकाणी धाव घेतली. त्यानंतर पिडीत महिलेला अंमळनेर आरोग्य केंद्रात तपासणीसाठी आणले. पुढील वैद्यकिय चाचणीसाठी पिडीतेस बीडच्या शासकिय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी पुढील तपास पिंक पथकाच्या पोलीस उपनिरीक्षक राणी सानप यांच्याकडे वर्ग करण्यात आल्याचे अंमळनेर पोलीस ठाण्याचे  पोलीस उपनिरीक्षक नंदकुमार ठोंबरे यांनी लोकमतला सांगितले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBeedबीड