शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

सुट्यात मावशीकडे आलेल्या बालिकेचा सोसायटीच्या स्विमिंग पूलमध्ये पोहताना बुडून अंत

By बापू सोळुंके | Updated: April 29, 2023 20:12 IST

मावशीची मुलगी स्विमिंग करण्यासाठी जात असल्याने तिनेही तिच्यासोबत पोहण्यासाठी इच्छा व्यक्त केली.

छत्रपती संभाजीनगर: शाळेला सुट्या लागल्यामुळे मावशीच्या घरी आलेल्या ९ वर्षिय बालिकेचा सोसायटीतील स्विमिंग पूलमध्ये पोहताना बुडून मृत्यू झाल्याची घटना २८ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता जालानननगर येथे घडली. याप्रकरणी सातारा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

डिना रितेश बोराळे(९,रा. जशोदानगर, सुरत, गुजरात)असे मृत बालिकेचे नाव आहे. डिनाचे   वडील खाजगी नोकरी निमित्त गुजरात येथे राहतात. तर तिची आई गृहिणी आहे. त्यांना डिना ही एकुलती एक मुलगी होती. तिने नुकतीच तिसऱ्या वर्गाची परीक्षा दिली होती. शाळांना सुट्टी लागल्याने दोन दिवसांपूर्वी  जलाननगर येथे राहणाऱ्या मावशीच्या घरी आली होती. मावशीची मुलगी स्विमिंग करण्यासाठी जात असल्याने तिनेही तिच्यासोबत पोहण्यासाठी  इच्छा व्यक्त केली. यामुळे नातेवाईकांनी तिला मावसबहिणीसोबत स्विमिंगपूल येथे पाठविले.

तेथे जाताच तिने स्विमिंग पूलमध्ये उडी मारली. पोहयला येत नसल्याने ती पाण्यात बुडाली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर प्रशिक्षकांनी तिला पाण्यातून बाहेर काढले. यानंतर त्यांनी तिला बेशुद्धावस्थेत घाटीत दाखल केले. अपघात विभागातील डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केले. सातारा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असुन पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सर्जेराव सानप करीत आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबाद