शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारताकडे केवळ २ पर्याय आहेत..."; शाहांच्या विधानानंतर पाकिस्तानचा थयथयाट, थेट युद्धाची धमकी
2
"अमेरिका भूतकाळातून काही शिकली नाही, बळाद्वारे शांतता प्रस्थापित होत नाही’’, इराणवरील हल्ल्यावरून रशिया,चीनचा टोला
3
Shiv Sena UBT: मराठवाड्यात उद्धव ठाकरेंना मोठा झटका, मोठ्या नेत्याने सोडली साथ!
4
रॅलीमध्ये कारखाली चिरडून एकाचा मृत्यू; जगन मोहन रेड्डींविरोधात गुन्हा दाखल
5
परीक्षेत कमी गुण मिळाले, जाब विचारताच उलट बोलली, वडिलांकडून मुलीला बेदम मारहाण, तडफडून मृत्यू, सांगलीतील धक्कादायक घटना 
6
इराण जे सांगतोय ते भारत आणि चीन होऊच देणार नाहीत, दोघंही मोठे व्यापारी; अमेरिकेचं गणित समजून घ्या?
7
इराणवर हल्ला करण्यासाठी अमेरिकेने भारतीय हवाई क्षेत्राचा वापर केला? सरकारने स्पष्टीकरण दिले
8
Post Office ची सुपरहिट स्कीम; महिन्याला ₹३००० ची गुंतवणूक, ₹२.१४ लाखांचा रिटर्न निश्चित
9
"ते बोलण्यात व्यस्त, आम्ही कामात मग्न" उद्धव ठाकरेंना टोमणा, शहरात लावले पोस्टर!
10
Stock Market Today: इराण-इस्रायल युद्धाची भीती; ५३४ अंकांनी घसरुन शेअर बाजाराची सुरुवाती, IT-रियल्टीमध्ये मोठी विक्री
11
फिल्म सिटीमध्ये भीषण आग, 'अनुपमा' मालिकेचा सेट जळून खाक
12
इस्त्रायल-इराण युद्धाचा भारताला फटका बसणार! फक्त १६ दिवस पुरेल एवढाच LPG गॅसचा साठा
13
Maharashtra Rain: लहरी पावसाने शेतकऱ्यांना रखडविले, केवळ २२ लाख हेक्टरवर पेरण्या पूर्ण  
14
ई-बाइक टॅक्सी सेवा नको! राज्य परिवहन विभागास नागरिकांच्या सूचना
15
Todays Horoscope: 'या' राशींच्या लोकांचं नशीब फळफळणार! कसा असेल तुमचा आजचा दिवस? जाणून घ्या
16
...तर नाराजी घ्यायची ताकद ठेवावी लागते; शरद पवारांनी मांडली स्पष्ट भूमिका
17
धारावीत उभारणार मल्टी ट्रान्सपोर्ट हब; एमएमआरडीए लवकरच तयार करणार आराखडा
18
युद्धाचा भडका, तेल खरेदीचा झपाटा! महागाई वाढणार, भारताच्या व्यापाराला मोठा  फटका
19
लेख: कमी जागा कोण घेणार? भाजप की शिंदेंची शिवसेना?
20
Mumbai: २ कोटी ३६ लाख... बंद विमा पॉलिसीतील पैशांसाठी दादरमधील आजोबांनी गमावली आयुष्याची जमापुंजी

इंस्टाग्रामवरील मित्राचा प्रताप, तुझ्यासाठी बऱ्याच मुली सोडल्या म्हणत विवाहितेचा केला विनयभंग

By राम शिनगारे | Updated: September 26, 2022 17:27 IST

सोशल मीडियातील ओळखीतून तो विवाहितेचा सतत पाठलाग करीत होता.

औरंगाबाद : इंस्टाग्रमावर ओळख झालेल्या विवाहितेचा पाठलाग करीत तुझ्यासाठी बऱ्याच मुली सोडून दिल्यास, असे म्हणतन अश्लिल वर्तन करणाऱ्या तरुणाच्या विरोधात सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

मयूर भागवत धनावडे (रा. जयभवानीनगर) असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एका विवाहितेची इंस्टाग्रामवर मयुर सोबत ओळख झाली होती. या ओळखीतून तो विवाहितेचा सतत पाठलाग करीत होता. विवाहितेचे आरोपीस बोलण्याची इच्छा नसतानाही त्याने पाठलाग सुरुच ठेवला. २५ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास एन ५ सिडकोतील गुलमोहर कॉलनी येथे आरोपीने विवाहितेकडे जाऊन म्हणाला, तू माझ्याशी का बोलत नाही, मी तुझ्यासाठी बऱ्याच मुली सोडून दिल्या, असे म्हणत विवाहितेला स्वत:जवळ ओढुन घेत अश्लिल वर्तन केले. 

तेव्हा विवाहितेने आरोपीला विरोध केला असता, त्याने शिविगाळ केली. तसेच तू जर माझ्याशी बोलली नाहीस तर मी तुला व तुझा पती, मुलगा आणि आई वडिलांना जीवे मारीन अशीही धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी अधिक तपास सिडको पोलीस करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबाद