शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
5
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
6
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
7
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
8
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
9
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
10
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
11
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
12
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
13
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
14
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
15
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
16
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
17
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
18
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
19
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
20
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार

इम्तियाज जलीलांची वेगळीच खेळी; ३ विधानसभा मतदारसंघातून घेतले अर्ज, लोकसभाही लढणार

By सुमेध उघडे | Updated: October 24, 2024 19:48 IST

माजी खासदार यांच्या मनात नेमके काय सुरू आहे याची कल्पना सध्या तरी त्यांच्या समर्थकांसह विरोधकांना देखील येत नाही. 

छत्रपती संभाजीनगर : एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांची यंदाच्या निवडणुकीत वेगळीच खेळी सुरू आहे. जलील यांनी जिल्ह्यातील एका आणि शहरातील दोन विधानसभा ठिकाणअशा तीन ठिकाणचा अर्ज घेतला आहे. शिवाय त्यांनी नांदेड लोकसभेची पोट निवडणूक लढण्याचे देखील जाहीर केलं आहे. यामुळे  माजी खासदार जलील यांच्या मनात नेमंक चालले काय आहे? याचीच चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर इम्तियाज जलील विधानसभा लढणार हे नक्की होते. पण त्यांनी वेगळाच डाव टाकत नांदेड लोकसभा पोट पोटनिवडणूक लढवण्याची घोषणा केली. यासोबत विधानसभा देखील लढणार असेही म्हंटले. यामुळे यंदा दोन ठिकाणी निवडणुकीच्या रिंगणात जलील असतील या निर्णयाची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली होती. मात्र, आता जलील यांची वेगळीच खेळी समोर येत असून त्यांनी छत्रपती संभाजीनगर शहरातून दोन आणि जिल्ह्यातील एका विधानसभा मतदार संघातून उमेदवारी अर्ज घेतला आहे. यामुळे माजी खासदार यांच्या मनात नेमके काय सुरू आहे याची कल्पना सध्या तरी त्यांच्या समर्थकांसह विरोधकांना देखील येत नाही. 

या ठिकाणाहून घेतले उमेदवारी अर्जमाजी खासदार इम्तियाज जलील यांनी शहरातील औरंगाबाद मध्य, औरंगाबाद पूर्व आणि वैजापूर विधानसभा मतदार संघातील उमेदवारी अर्ज खरेदी केले आहेत. यामुळे जलील यांना अद्यापही सुरक्षित मतदारसंघ मिळाला नाही की त्यांना राजकीय संभ्रम निर्माण करायचा आहे, अशी चर्चा सुरू आहे. दरम्यान, जलील यांनी नांदेड लोकसभा पोटनिवडणूक लढण्याचे देखील जाहीर केले आहे. त्यामुळे त्यांच्या आगामी राजकीय पावलांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४marathwada regionमराठवाडा महाराष्ट्र विधानसभा निवडणूकImtiaz Jalilइम्तियाज जलीलaurangabad-central-acऔरंगाबाद मध्यaurangabad-east-acऔरंगाबाद पूर्वvaijapur-acवैजापूरnanded-pcनांदेड