शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशांत किशोर यांना बिहारच्या आरा येथील रॅलीमध्ये गंभीर दुखापत, उपचारासाठी पाटणाला रवाना
2
छांगुर बाबावर EDची मोठी कारवाई! मुंबई, लखनौमध्ये छापे; ६० कोटींहून जास्तीचे मनी लाँड्रिंग उघड
3
"मी कोणाला छेडत नाही; पण मला कुणी त्रास दिला तर..."; एकनाथ शिंदेंचा उबाठा गटाला इशारा
4
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
5
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
6
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
7
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
8
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
9
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
10
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
11
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
12
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
13
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
14
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
15
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
16
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
17
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
18
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
19
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
20
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं

शहरातील ६, ग्रामीण भागातील ११ रुग्णांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:05 IST

औरंगाबाद : जिल्ह्यात मंगळवारी दिवसभरात ७४८ नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली आणि १,००४ रुग्ण उपचार घेऊन घरी परतले. गेल्या ...

औरंगाबाद : जिल्ह्यात मंगळवारी दिवसभरात ७४८ नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली आणि १,००४ रुग्ण उपचार घेऊन घरी परतले. गेल्या २४ तासांत २९ रुग्णांचा मृत्यू झाला. यात औरंगाबाद शहरातील ६, ग्रामीण भागातील ११ आणि अन्य जिल्ह्यांतील १२ रुग्णांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात सध्या ७,१८१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

जिल्ह्यात एकूण रुग्णांची संख्या १ लाख ३३ हजार ७७२ झाली आहे, तर आतापर्यंत १ लाख २३ हजार ७९५ रुग्ण कोरोनामुक्त झाले. आजपर्यंत २,७९६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. नव्या रुग्णांत शहरातील २६८, तर ग्रामीण भागातील ४८० रुग्णांचा समावेश आहे. मनपा हद्दीतील ५५० आणि ग्रामीण भागातील ४५४ अशा १,००४ रुग्णांना सुट्टी देण्यात आली.

उपचार सुरू असताना गंगापूर येथील ८५ वर्षीय महिला, समतानगर येथील ७० वर्षीय पुरुष, पैठण येथील ४५ वर्षीय पुरुष, सिल्लोड येथील ६५ वर्षीय पुरुष, वैजापूर येतील ५५ वर्षीय पुरुष, कुतुबपुरा येथील ६६ वर्षीय महिला, सिल्लोड येथील ६८ वर्षीय पुरुष, रमानगर येथील ६५ वर्षीय पुरुष, गंगापूर येथील ६८ वर्षीय पुरुष, पडेगाव येथील ५६ वर्षीय पुरुष, सिल्लोड येथील ६१ वर्षीय महिला, ७४ वर्षीय महिला, गंगापूर येथील ६५ वर्षीय महिला, एन-८ येथील ४८ वर्षीय महिला, ढाकेफळ येथील ६१ वर्षीय पुरुष, बीड बायपास परिसरातील ६० वर्षीय महिला, सिल्लोड येथील ७८ वर्षीय पुरुष आणि अहमदनगर जिल्ह्यातील ५५ वर्षीय महिला, ३५ वर्षीय पुरुष, ६५ वर्षीय पुरुष, ३९ वर्षीय महिला, ६१ वर्षीय महिला, ५० वर्षीय महिला, ७२ वर्षीय महिला, ६६ वर्षीय महिला, ५० वर्षीय पुरुष, ३५ वर्षीय पुरुष, ३८ वर्षीय पुरुष, बुलडाणा येथील ७२ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला.

मनपा हद्दीतील रुग्ण

औरंगाबाद परिसर १, बीड बायपास २, मुकुंदवाडी ४, गारखेडा ५, सातारा परिसर ४, देवळाई रोड २, बीड बायपास २, शिवनगर १, नंदनवन कॉलनी २, भगीरथनगर १, मिलट्री हॉस्पिटल २, काला दरवाजा २, मित्रनगर १, शहागंज १, म्होसाबानगर २, हर्सूल २, रेणुका माता मंदिर, हडको १, जाधववाडी ४, न्यू बालाजीनगर १, पुंडलिकनगर २, पीरबाजार १, श्रीजी हॉस्पिटल १, शिवाजीनगर ४, छत्रपतीनगर ४, गजानननगर १, श्रीकृष्णनगर १, राजनगर २, भावसिंगपुरा १, समर्थनगर १, जयभवानीनगर ५, सुधाकरनगर १, पडेगाव १, पडेगाव, सैनिक कॉलनी २, खिंवसरा पार्क, उल्कानगरी ३, शांतीपुरा, छावणी १, खोकडपुरा २, एम.आय.डी.सी चिकलठाणा १, चिकलठाणा १, न्यू गणेशनगर ४, गुरुसाक्षी सेक्टर १, ठाकरेनगर १, हनुमाननगर ३, मौलाना आझाद चौक १, संत तुकोबानगर २, प्रकाशनगर १, राजनगर १, तोरणागडनगर १, परिजातनगर १, देशमुखनगर १, गजानन कॉलनी २, न्यू विशालनगर १, शंभुनगर १, आविष्कार कॉलनी ३, अल्तमश कॉलनी १, न्यू पहाडसिंगपुरा १, मोर्या पार्क १, होणाजीनगर १, संभाजीनगर २, पवननगर १, कार्तिकनगर १, वसंतनगर १, संजयनगर १, समतानगर १, भगतसिंगनगर २, एन-१३ येथे ३ ,एन-३ येथे १, एन-९ येथे १, एन-७ येथे १, एन-८ येथे ६, एन-१२ येथे १, एन-६ येथे १, एन-१ येथे १ , एन-९ येथे ३, एन-२ येथे १, एन-१ येथे १, अन्य १३६.

ग्रामीण भागातील रुग्ण

बजाजनगर ३, कासोडा (ता. गंगापूर) १, वाळून कमलापूर रोड १, हिंदुस्तान आवास, नक्षत्रवाडी १, माळीवाडा १, न्यू भारतनगर, रांजनगाव १, एकलेहरा ता.गंगापूर १, सिडको महानगर १, चिंचोली (ता.फुलंब्री) १, कांचनवाडी १, (ता.फुलंब्री) २, लोणर १, पळशी १, झाल्टा सुंदरवाडी १, पिसादेवी १, मांडकी १, घनसांवगी १, शिवार १, चोरवाघलगाव ता.वैजापूर १, हर्सूल सावंगी १, लिहाखेडी (ता. सिल्लोड) २, घाटशेंद्रा, (ता. कन्नड) १, करमाड घाटशेंद्रा (ता. कन्नड) १, अंबरनेल कायगाव टोका, (ता.गंगापूर) १, गंगापूर १, चित्तेपिंपळगाव १, गेवराई तांडा १, सिल्लोड १, अन्य ४४८.